• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने पोलिसांना बांधली राखी

माणगंगा by माणगंगा
August 23, 2021
in Uncategorized
0

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने पोलिसांना बांधली राखी

पोलिसांकडून विशेष उपक्रमाचे कौतुक

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने मुंबईमध्ये नुकताच जनतेच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांना राखी बांधून अनोखा रक्षाबंधन साजरा करण्यात आला. संघांचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

या विशेष उपक्रमासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, मुंबई अध्यक्ष संतोष येरम, मुंबई महिला अध्यक्षा अंजली देवा, सचिव नियती सावंत, संजय सुर्वे, अमेझिंग ग्रुपच्या महिला आदि पदाधिकाऱ्यांनी विशेष परीश्रम घेतले. पोलीस बंधू-भगिनी आपल्या जीवाची पर्वा न करता २४ तास आपल्या सेवेत तत्पर असतात व आपली रक्षा करतात त्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून मुंबई महिला पदाधिकाऱ्यांनी सांताक्रुज पूर्व पोलीस ठाणे व निर्मल नगर खार पोलीस ठाणे येथील पोलीस बंधू -भगिनींना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून तुम्हीच आमचे रक्षक आहात हा संदेश दिला.

वाकोला पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनैना नटे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उल्लेखनीय रक्षाबंधन उपक्रमाचे कौतुक करून संघाचे आभार मानले.

दिवाळी आली पोलीस, ईद आली पोलीस, अपघात झाला पोलीस, चोरी झाली पोलीस, मंत्री आले पोलीस, नेते आले पोलीस, मारामारी झाली पोलीस अशा ठिकाणी पोलीस जनतेच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर असतात, जनतेची सेवा व सुरक्षा करणाऱ्या पोलीस बंधू -भगिनींना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा सलाम! पोलिसांना राखी बांधून हा स्तुत्य उपक्रम साजरा केल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुंबई टीमचे सर्व पदाधिकारी व पत्रकारांनी अभिनंदन केले आहे.

Views: 218
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
सांगली जिल्हा आटपाडी खानापूर वाझर मधून दोन तरुणांची भरारी !सांगली ; खानापूर तालुक्यातील वाझर एक गाव या गावामधील 2 तरुणांची यशोगाथा पहा !

सांगली जिल्हा आटपाडी खानापूर वाझर मधून दोन तरुणांची भरारी !सांगली ; खानापूर तालुक्यातील वाझर एक गाव या गावामधील 2 तरुणांची यशोगाथा पहा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)