• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शिरपूर तालुक्यात युरिया खतासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका – विशाल कंरके

माणगंगा by माणगंगा
July 12, 2025
in Uncategorized
0
शिरपूर तालुक्यात युरिया खतासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका – विशाल कंरके

शिरपूर तालुक्यात युरिया खतासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका – विशाल कंरके

त-हाडी प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा युरिया खतासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका असे आवाहन पिक संरक्षण सहकारी संस्था त-हाडी माजी व्हा चेअरमन विशाल कंरके यांनी केले आहेत. सध्या पाऊस सुरू असल्यामुळे शिरपूर तालुक्यात रबी पिके जोमात असून युरिया खत टाकण्याचे काम सुरू आहेत, मात्र बहुतांश शेतकरी यांना युरिया खताची कमतरता भासत आहेत, त्यातच शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्र गाठावे लागत आहेत. मात्र शिरपूर परिसरातील बहुतांश कृषी सेवा दुकानदार शेतकऱ्यांची अडवणूक करून चढ्या भावाने मोजकेच खते विक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहेत, असे न करता शेतकरी बांधवांना युरिया खत वेळेवर उपलब्ध करून द्यावे व योग्य त्याच भावाने युरिया खत विक्री करावे, असे आवाहन विशाल कंरके यांनी केले आहेत.

तसेच शेतकऱ्यांनी सुध्दा आपल्या भागात कोणी कृषी सेवा केंद्र दुकानदार चढ्या भावाने किंवा युरिया देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्यास थेट माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांच्या कार्यालयाशी किंवा आमच्याशी
संपर्क साधावा, असेही आवाहन पिक संरक्षण सहकारी संस्था त-हाडी माजी व्हा चेअरमन विशाल कंरके यांनी केले आहेत. शिरपूर तालुक्यात व तालुक्यातील त-हाडी तसेच ग्रामीण भागातील कृषी सेवा दुकानदारांनी शेतकऱ्यांची युरिया खतासाठी अडवणूक करू नका तसेच चढ्या भावाने खते विक्री करू नका, असे आढळून आल्यास शिरपूर कृषी विभागाकडे तक्रार करून लायसन्स व परवाना निलंबित करण्यास भाग पाडू असे पण विशाल कंरके यांनी म्हटले आहे.

Views: 76
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मका पिकासाठी- आवाजावी युरियाचा वापर टाळवा व संतुलित खताचा वापर करावा; संजय पवार यांचे आवाहन

मका पिकासाठी- आवाजावी युरियाचा वापर टाळवा व संतुलित खताचा वापर करावा; संजय पवार यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)