• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

रत्नागिरी तालुक्यातील जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ शाळेतील तीन विद्यार्थी गुणवता यादीत

माणगंगा by माणगंगा
July 17, 2025
in Uncategorized
0
रत्नागिरी तालुक्यातील जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ शाळेतील तीन विद्यार्थी गुणवता यादीत

रत्नागिरी तालुक्यातील जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ शाळेतील विद्यार्थी दिक्षा महेंद्र मेस्त्री ही जिल्हा गुणवत्ता यादीत पाचवी व रत्नागिरी तालुक्यात प्रथम, हर्ष महेश धाडवे हा जिल्हा गुणवत्ता यादीत २६ वा तर रत्नागिरी तालुक्यात चौथा, सत्वशील सहदेव गुरव जिल्हा गुणवत्ता यादीत ११२ वा तर तालुक्यात ११ येऊन हे तीन विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवी मध्ये गुणवत्ताधारक झाले आहेत.जि.प.च्या मराठी माध्यमाच्या ऐकाच शाळेतील या तीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीसाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.

यामध्ये विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे यामध्ये जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं. १ या शाळेतील ऐकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीमध्ये निवड होण्याबरोबरच या अगोदर याच तिघांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली असून त्यांच्या या यशामागे प्रशालेतील प्रमुख मार्गदर्शक शिक्षक मारुती घोरपडे हे आहेत. मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, शिक्षक ममता सावंत, श्रद्धा रसाळ आदींचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे पालकमंत्री सामंत, आमदार किरण सामंत, कोकण विभागीय परीक्षा मंडळ सहसचिव प्रेरणा शिंदे, रत्नागिरी तालुका पं. स.गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर आदींनी अभिनंदन केले आहे.

Views: 63
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आयुष्यातले सांगाती ६..माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती १५,मारोती चितमपल्ली,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)