• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
July 27, 2025
in Uncategorized
0
ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न

ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न

यावेळी ह. भ. प. तुकाराम बाबा महाराज म्हणाले,आई वडिलांच्या पायाशी नतमस्तक झालेल्या प्रत्येक मुला मुलींच्या पायाशी यश लोटांगण घालते. त्यांच्या प्रती व समाजाच्या प्रती नेहमी कृतज्ञ रहा.तसेच वैशाली मार्तंड चव्हाण म्हणाल्या, परस्थिती बदलायची असेल तर मनस्थिती बदला. तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम असाल तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाही. यश आणि किर्ती कोणी मिळवून देत नसत, जिद्दीन काही मिळाल तर कोणी हिरावून घेत नसत. अनिल जाहीर म्हणाले, प्रत्येक चांगल्या कामाचा परतावा हा मिळतोच. तुम्ही जो इतरांना प्रेम, आदर द्याल तो दुप्पटीने तुम्हाला परत मिळेल. एकाद्याची उंची ही त्याच्या वर्तनावर वाढते.प्रत्येक कुटुंबात स्त्रीचा आदर करा. यावेळी श्री राम मांडूरके, सौ. ममता भोई – दौंडे यांनीही मार्गदर्शन केले.


तसेच पुरस्कर्त्या प्रियांका शिंदे यांनी ही शुभेच्छा दिल्या.
ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रीय जीवनगौरव, समाजरत्न पुरस्कार सन्मान सोहळयाचे पुणे येथे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष उपस्थिती श्री. अनिल भिमराव जाहीर, तनिष्का फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे, ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज मठाधिपती संत बागडेबाबा आश्रम संख,वैशाली मार्तंड चव्हाण,पुण्याच्या सहाय्यक महानगरपालिका आयुक्त,मा.श्री. राम मांडूरके,सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे, सौ. ममता भोई खानदेशी अभिनेत्री, प्राजक्ता मालुंजकर रिल स्टार/फेम मोह मोह के धाने आदींची खास उपस्थित होती.या सोहोळ्याचे निवेदक म्हणून प्रा. घनश्याम चौगुले महात्मा विद्यामंदिर हाय. व ज्यु. कॉलेज, उमदी यांनी बहारदार सुत्रसंचलन केले. सर्व मान्यवरांचे स्वागत फौंडेशन चे अध्यक्ष श्री अशोक गोरड यांनी शाल व पुस्तक देवून केले. स्वागताध्यक्ष अजित चौगुले संपादक जनदरबार न्यूज,श्री. महादेव महानूर कार्याध्यक्ष, ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य व श्री. अशोक श्रीपती गोरड अध्यक्ष, सौ.सविता गोरड ए. डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र आदीनी सोहोळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

हा सोहोळा नुकताच ग. दि. माडगुळकर नाट्यगृह पुणे येथे संपन्न झाला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते
दि मॉडेल इंग्लिश स्कुल, सैतवडेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांना
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कृषी आणि वैद्यकीय अशा निवडक विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानपत्र, ट्रॉफी, पदक व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

Views: 36
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुस्तकाचा मायणी येथे प्रकाशन सोहळा संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुस्तकाचा मायणी येथे प्रकाशन सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)