आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांनी दुपारी १२ ते ०५ या वेळेत चाळीसगाव तालुक्यास भेट दिली . सदर भेटीमध्ये त्यांनी प्रविण अहिरेचाळीसगाव-संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाटात भेट देऊन सद्यस्थितीतील मान्सून परिस्थितीमुळे औट्रम घाटात होणाऱ्या संभाव्य भूस्खलन दरडी कोसळणे यामुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती बाबतचाआढावा राष्ट्रीय आपत्ती निवारण यंत्रणेच्या अधिकारी यांचे सोबत घेतला .
तदनंतर महामार्ग पोलीस चौकी येथे ड्रग्ज कारवाई करणारे पोलीस कर्मचारी यांच्या टिमचा सत्कार केला.मा.जिल्हाधिकारी यांच्या भेटीवेळी प्रमोद हिले,प्रांताधिकारी चाळीसगाव,कवाडे पोलीस उपनिरीक्षक,राहुल राजपुत ,पोलीस उपनिरीक्षक,श्री गवारे वनविभाग ,विशाल यादव,महामार्ग प्राधिकरण,प्रथमेश मोहोड,नायब तहसीलदार,संदेश निकुंभ,नायब तहसीलदार,रमेश मोरे,नायब तहसीलदार व तालुक्यातील तलाठी,कर्मचारी व एसएसडी कन्स्ट्रक्शन्स संचालक,श्री राज पुंशी हजर होते.


