• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

संतोष हेगडे यांचां आवाज दाबण्याचे षडयंत्र ….गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसात केली तक्रार

माणगंगा by माणगंगा
August 2, 2025
in Uncategorized
0
संतोष हेगडे यांचां आवाज दाबण्याचे षडयंत्र ….गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसात केली तक्रार

संतोष हेगडे यांचां आवाज दाबण्याचे षडयंत्र ….गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसात केली तक्रार

लेंगरेवाडी येथील प्राथमिक शाळेत एक शिक्षक दोन खोल्या तर चार वर्ग अशी अवस्था आहे.हे सत्य संतोष हेगडे यांनी नागरिकांच्या निदर्शनास आणले आल्याचा मनात राग धरून शिक्षण अधिकारी मयूर लाडे व अन्य शिक्षक नेत्यांनी हेगडे यांचा आवाज दाबण्याा साठी पोलिसात तक्रार दिली असल्याची नागरिक चर्चा आहे

गट शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की संतोष हेगडे हे मी कार्यालयात हजर असताना कार्यालयात आले होते, तर माहिती अधिकार चे संदर्भात अर्ज घेऊन माहिती घेण्यासाठी कार्यालयात आले होते. त्यांनी माहिती अधिकार अर्जात नमूद नसलेली माहिती मागितली त्यावर शिक्षण अधिकारी मयूर लाडे म्हणाले माहिती अधिकार अर्जात नमून नसलेली माहिती देणार नाही. त्याकरिता आपण स्वातंत्र्य अर्ज करावा असे हेगडे यांना लाडे बोललो, त्यावर हेगडे यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समोर असभ्य वर्तन करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळी करून मारण्यासाठी धमकी देऊन अंगावर धावून येत होता. वारंवार हात उगारत होता व जिवे मारण्याची धमकी देत व ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देत होता.

तर माझ्या हातातील कागदपत्रे हिसकावून घेऊन माझ्या खुर्चीत बसून मला उभे करून व्हिडिओ चित्रीकरण करून अपमानित केले.तसेच शासकीय कामकाज करण्यापासून हेगडे यांनी रोखले. याबाबतचा साक्षीदार अशोक विनायक म्हेत्रे, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी माझ्याकडे अर्ज दिला. तसेच शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना उभे करून त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांना अपमानित करून त्यांना त्यांचे कर्तव्य बजावणी करण्यापासून प्रतिबंध केले आहे.

असे गटशिक्षणाधिकारी मयूर लाडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढील अधिकारी पो.उ.नि करंजकर करीत आहेत.चौकट…मागील दोन दिवसांमध्ये बसपाचे संतोष हेगडे यांनी लेंगरेवाडीतील लेंगरे वस्ती येथे जाऊन विद्यार्थ्यांचे व शाळेचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते. तेथे पहिली ते चौथीपर्यंत चा वर्ग आहे .

परंतु तेथे पहिली व दुसरी एका खोलीमध्ये तर तिसरी ते चौथी दुसऱ्या खोलीमध्ये विद्यार्थी बसत आहेत .तर पहिली ते चौथीतील वर्गातील विद्यार्थ्यांना एकच शिक्षक तेथे असल्याचे निदर्शनाला आले. या गोष्टीचा मनात राग धरून शिक्षण विभागाने संतोष हेगडे यांच्या विरोधात तक्रार केली की काय ? अशी उलट सुलट चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे.

Views: 85
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी किरण अहिरे उपाध्यक्ष पदी सतिष सोनवणे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)