• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी किरण अहिरे उपाध्यक्ष पदी सतिष सोनवणे यांची निवड

माणगंगा by माणगंगा
August 2, 2025
in Uncategorized
0

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तऱ्हाडी येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी किरण अहिरे उपाध्यक्ष पदी सतिष सोनवणे यांची निवड

त-हाडी (प्रतिनीधी)

शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड त-हाडी तंटामुक्त अध्यक्ष तुळशिराम भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी किरण माधव अहिरे तर उपाध्यक्षपदी सतिष बन्सीलाल सोनवणे यांची निवड करण्यात आली.त-हाडी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हि पहिली ते चौथी पर्यंत आहे .या शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शाळा नावारुपाला आणली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाली आहे.त-हाडी मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तंटामुक्त अध्यक्ष तुळशिराम भामरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी किरण अहिरे उपाध्यक्ष पदी सतिष सोनवणे,यांची निवड करण्यात आली तसेच सदस्य म्हणून रविंद्र लांडगे , सोपान पाटील, प्रविण भामरे, वंदना खोंडे अंगणवाडी सेविका प्रतिनिधी,, करिना पारधी, दुर्गा भिल विद्यार्थी प्रतिनिधी हितेश ईशी , प्रांजल पाटील शिक्षण तज्ञ म्हणून रावसाहेब चव्हाण यांची निवड करण्यात आली यावेळी सचिव म्हणून मुख्याध्यापक रविंद्र पाटील, यांची निवड झाली सहशिक्षक अशोक बडगुजर ,सहशिक्षीका शिवांगी देवरे, सुलोचना चौधरी,मोनीका बडगुजर रंजिता निकुंभ,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.यांच्या निवडीबद्दल त-हाडी परिसरात जिल्हा परिषद माजी सदस्य भिमराव ईशी, माजी सरपंच जयश्री धनगर,उप सरपंच उजनबाई अहिरे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक ओंकार दशरथ पाटील तापी विद्या प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष सुभाष भामरे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल धनगर, भुषण बागुल विशाल कंरके, गौतम दिलीप अहिरे. माजी ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार, प्रफुल्ल पाटील,, यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला

Views: 127
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
महसूल वकिल मित्र परिवारांकडून महसूल दिन उत्साहात संपन्न

महसूल वकिल मित्र परिवारांकडून महसूल दिन उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)