• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

संत निरंकारी चँरिटेबल फौडेंशनच्या वतीने जत येथे २५१ जणांचा रक्तदान शिबिरात सहभाग

माणगंगा by माणगंगा
August 4, 2025
in Uncategorized
0
संत निरंकारी चँरिटेबल फौडेंशनच्या वतीने जत येथे २५१ जणांचा रक्तदान शिबिरात सहभाग

संत निरंकारी चँरिटेबल फौडेंशनच्या वतीने जत येथे २५१ जणांचा सहभाग

जत दिनांक ३ आँगष्ट २०२५ निरंकारी सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी चँरिटेबल फौडेंशन रजि.दिल्ली शाखा जत येथील श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणी ज्युनियर काॅलेज जत येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरामध्ये २५१ रक्तदात्यांनी उत्फुर्त सहभाग नोंदविला.
या शिबिराचे उद्घाटन संखच्या अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांचे हस्ते झाले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की रक्तदान शिबीराचे आयोजन करुन खऱ्या अर्थाने जण सेवेचे कार्य करित आहे रक्तदान व आवयव दान यासारखे दान सर्वश्रेष्ठ दान आहे अवयव दान केले नंतर आपला प्रत्येक अवयव कामाला येऊ शकतो अवयव दानाने आपण जिवंत राहू शकतो”मरावे परंतु किर्तीरुपी उरावे”या संताच्या वाक्यानुसार रक्तदान व आवयव दान केलेमुळे आपण अजरामर होऊ शकतो मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी या कार्यास शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाच्या अध्यक्षीय विचारातुन बोलताना प्राध्यापक सुरेश पोळ म्हणाले की आध्यात्मिक जागृती बरोबर सामाजिक सेवेमध्येही रक्तदान शिबीर,स्वच्छता अभियान,वृक्षारोपण,आरोग्यशिबीर,स्वच्छ जल स्वच्छ मन अंतर्गत पाणीसाठा व नदीची स्वच्छता इत्यादी सामाजिक कार्यामध्येही मंडळाचे कार्य आहे रक्तदानाची शिबिराची सुरवात सन १९८६ पासून सुरु आहे दरवर्षी निरंकारी जगतामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे आजपर्यंत जवळजवळ १४ लाखाहून अधिक रक्त संकलन करून एक जागतिक इतिहास केला आहे आज ५६ देशामध्ये मिशनचे कार्य सुरु आहे त्यांनी मिशनचे कार्य व इतिहास सांगितला.राजेद्रजी क्षिरसागर यांनीही मिशनचे कार्याविषयी माहिती दिली.प्रस्तावणा जत शाखेचे मुखी जोतिबा गोरे यांनी केले आभार सेवादल संचालक संभाजी साळे यांनी मानले सुत्रसंचालन दत्ता साळे यांनी केले.कार्यक्रमास माझी नगरसेवक गिरमलतात्या कांबळे,संतोष मोटे, श्रीकृष्ण पाटील,हायस्कूलचे प्राध्यापक अमोल कळस्कर यांचेसह जत सांगली कवठेमहांकाळ, सांगोला,मंगळवेढा कर्नाटक या भागातून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.रक्तसंकलन मिरज शासकीय रुग्णालयाचे डॉ यशवंत शेंडे(रक्तसंकलन अधिकारी) तसेच शासकीय रुग्णालय सांगलीचे डॉ रशिका सावंत(रक्तसंकलन अधिकारी)यांचेमार्फत करणेत आले शिबिराच्या आदल्या दिवशी २ आँगष्ट रोजी जत शहर भागातुन भव्य अशा रँलीचेही आयोजन करण्यात आले होते या कार्यास प्रेरित होऊन स्थानिक सामाजिक व आध्यात्मिक मंडळानेही रक्तदान शिबीर मध्ये सहभागी होऊन मानवाप्रिती सेवा समर्पित केली.

या कार्यक्रम प्रसंगी जतचे उपविभागिय अधिकारी अजय कुमार नष्टे,तहसिलदार प्रविण धानोरकर यांनीही फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास एस.आर.व्ही.एम. हायस्कूलचेही मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे नियोजन सातारा झोनचे झोनल इंचार्ज नंदकुमार झांबरे सांगली संयोजक जालिंदरजी जाधव यांचे मार्गदर्शन खाली सेवादल संत महापुरुष माता भगिनी यांनी केले.

Views: 62
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
शिरपूर तालुक्यातील प्रत्येक शाळेत “पसायदान” होणार; किरण भलकार

शिरपूर तालुक्यातील प्रत्येक शाळेत "पसायदान" होणार; किरण भलकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)