• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शिरपूर तालुक्यातील प्रत्येक शाळेत “पसायदान” होणार; किरण भलकार

माणगंगा by माणगंगा
August 6, 2025
in Uncategorized
0
शिरपूर तालुक्यातील प्रत्येक शाळेत “पसायदान” होणार; किरण भलकार

शिरपूर तालुक्यातील प्रत्येक शाळेत “पसायदान” होणार; किरण भलकार

त-हाडी- प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील सह त-हाडी परिसरात मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विषयाबाबतच्या संदर्भाधीन निर्देशाची प्रत त्यासोबतच्या सहपत्रांच्या प्रतींसह या पत्रासोबत प्रत्येक शाळेत आदेश पाठविण्यात आले आहे त्या नुसार अभ्यासातून निर्माण होणारे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाचे निरुपम हा विशेष कार्यक्रम या प्रत्येक शाळेत होणार असल्याचे माहिती किरण भलकार सामाजिक कार्यकर्ते यांनी बोलताना सांगितले आहे

सन २०२५ हे वर्ष संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंतीवर्ष आहे. येत्या दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी “गोकुळ अष्टमीस” संतश्रेष्ठ श्री. ज्ञानदेवांची ७५० वी जयंती असल्याने, दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत “पसायदान” म्हणण्यात यावे, असे मा. मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत.

मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशास अनुसरून आवश्यक ती कार्यवाही ज्या पसायदान शाळेत नाही झाल्यास तात्काळ करण्यात यावी असे पण किरण भलकार सामाजिक कार्यकर्ते यांनी बोलताना दिली व दि. १४ ऑगस्ट, २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत “पसायदान” म्हणण्यात यावे यासंदर्भात आपल्या स्तरावरुन आवश्यक त्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत

तसेच, सदर सूचनेची सुयोग्य अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्याबाबत देखील संबंधितांना आदेशाचे पालन काटेकोरपणे करावे असे पण किरण भलकार यांनी म्हटले आहे

Views: 94
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आयुष्यातले सांगाती ७……महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती २०,डॉ विकास महात्मे,..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)