• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन संपन्नप्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे…दिवाणी न्यायाधीश श्री आर आर पाटील

माणगंगा by माणगंगा
August 6, 2025
in Uncategorized
0
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन संपन्नप्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे…दिवाणी न्यायाधीश श्री आर आर पाटील

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन संपन्नप्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे…दिवाणी न्यायाधीश श्री आर आर पाटील

भारतीय घटनेनुसार प्रत्येक मुलाला आत्मसन्माननाने जगण्याचा अधिकारी आहे. त्याला आत्मनिर्भर करण्यासाठी व मदतीचा हात देण्यासाठीच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने कायदेविषयक जनजागृती करण्यात येत आहे असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे सचीव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले.

ते सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल मध्ये विद्यार्थी, शिक्षक यांचेसाठी आयोजित बाल-अनुकुल कायदेशीर सेवा योजना २०२४, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोक्सो कायदा, समाजातील महिलांची सुरक्षा आणि गोपनीयता व जन-जागृती कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.श्री पाटील पुढे म्हणाले, समाजात कायदे विषयक जागृती निर्माण करण्याचा मुख्य उद्देश आहे. शिवाय समाजातील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न ही केला जात आहे.

विशेषतः बालक, स्त्रीया व वृद्ध हे अन्यायाला अधिक बळी पडत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी सरकाराने कडक कायदे केले आहेत.यावेळी ॲड. अमित शिरगावकर यांनीही पोक्सो संदर्भात सविस्तर माहिती दिली.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विलास कोळेकर यांनी व कोमसापचे श्री अरुण मोर्ये यांनी श्री पाटील व श्री शिरगावकर यांचे शाल, श्रीफळ, बुके व सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. तसेच मुख्याध्यापक श्री कोळेकर यांना नुकताच राष्ट्रीय स्तरावरील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेचे युवाशक्ती प्रमुख व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे कायदा साथी अरुण मोर्ये यांनी सन्मानचिन्ह देवून सत्कार केला.यावेळी दक्षिण कोकण विभागाचे श्री. कारंडे लिपिक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच माधव अंकलगे सर तसेच इरा इंग्लिश स्कुलचे, दि मॉडेल इंग्लिश स्कूलचे विधार्थी व शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. धनश्री बळकटे व श्री विनोद पेढे यांनी केले.

Views: 32
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आयुष्यातले सांगाती ७……महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

घ्या समजून राजेहो…,मालेगाव बॉम्बस्फोट खटला: संघाला बदनाम करण्याचा काँग्रेसचा आणखी एक फसलेला प्रयोग.,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)