• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

क्रांती दिन आणि आदिवासी दिनानिमित्त देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा

माणगंगा by माणगंगा
August 9, 2025
in Uncategorized
0
क्रांती दिन आणि आदिवासी दिनानिमित्त देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा

क्रांती दिन आणि आदिवासी दिनानिमित्त देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा


आर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खर्दे बु|| येथे क्रांती दिवस आणि आंतरराष्ट्रीय आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ही महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.आदिवासी गौरव दिनानिमित्त विद्यालयात देशभक्तीपर गीत गायन ची स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य श्री पी. व्ही. पाटील सर यांनी भूषविले .

सदर स्पर्धा ही तीन गटात घेण्यात आली. पहिला गट हा इयत्ता 5 वी ते 7वी चा होता तर दुसरा गट हा इयत्ता 8 वी ते 10 वी चा होता. तिसरा गट 11वी12 वी सदर कार्यक्रमात एकूण 44 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक श्री सुजित जाधव सर यांनी केले.कार्यक्रमात आदिवासी दिनाचे महत्त्व विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती मनीषा पाटील यांनी सांगितले.

गीत गायन स्पर्धेचे परीक्षण विद्यालयाचे शिक्षक श्री कवीश्वर धनराज सर व श्री ज्ञानेश्वर पाटील सर यांनी केले सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक श्री.डी. डी. जाधव सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. पी. व्ही. पाटील सर यांनी आपल्या भाषणात क्रांती दिवस आणि आदिवासी दिना विषयी महत्त्वाची माहिती दिली.

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर लक्षवेधीत पोवाडा सादर केला .सदर कार्यक्रमात विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. एन. डी. चव्हाण सर, श्रीमती एस. आर. निकम मॅडम ,श्री पी. एस. अटकळे सर ,श्री बी. एस. बडगुजर सर ,श्री रवी धनगर सर ,श्रीमती एस. एस. पाटील मॅडम, श्रीमती एस. डी. पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जबाबदारी पार पाडली.

Views: 37
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
तऱ्हाडी गावात विश्व आदिवासी दिन उत्साहात, मात्र ग्रामसेवक व प्रशासकांच्या अनुपस्थितीवर संताप

तऱ्हाडी गावात विश्व आदिवासी दिन उत्साहात, मात्र ग्रामसेवक व प्रशासकांच्या अनुपस्थितीवर संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)