• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

समाजसेवक श्री राजाभाऊ राठोड यांचा अल्प परिचय/मनोगत, दि म्युन्सीपल कॉरपोरेशन बँक लिमिटेड च्या निवडणूक निमित्त !!

माणगंगा by माणगंगा
August 10, 2025
in Uncategorized
0
समाजसेवक श्री राजाभाऊ राठोड यांचा अल्प परिचय/मनोगत, दि म्युन्सीपल कॉरपोरेशन बँक लिमिटेड च्या निवडणूक निमित्त !!

समाजसेवक श्री राजाभाऊ राठोड यांचा अल्प परिचय/मनोगत, दि म्युन्सीपल कॉरपोरेशन बँक लिमिटेड च्या निवडणूक निमित्त !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नमस्कार, मी राजाभाऊ पापालाल राठोड पाठ्यनिर्देशक परिसेवक डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय जुहू येथे कार्यरत असून मी एम एस सी नर्सिंग मेंटल हेल्थ पदव्युत्तर पदवीधर, ॲडव्हान्स डिप्लोमा इन मेंटल हेल्थ अँड काउन्सलिंग, अध्यक्ष टी.एन.ए.आय. महाराष्ट्र राज्य असून आता दि मुनिसिपल कॉर्पोरेशन बँक लि. या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून उभा आहे. मी विद्यार्थी दशेपासून वेगवेगळ्या पद्धतीने गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लढा दिला आहे.

मी सतत लोकांसाठी समाजसेवा करत आलो 2018 सालापासून मी मुंबई आणि पुणे येथे गरजू रुग्णांना मदत करणे, त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणे, त्यांची सेवा करणे तसेच गरीब विद्यार्थ्यांना परिचारिका म्हणजेच नर्सिंग शिक्षणासाठी मदत करणे आजपर्यंत 3000 ते 4000 विद्यार्थ्यांना नर्सिंग मध्ये ऍडमिशन करून दिले, वेळोवेळी अन्यायाविरोधात आवाज उठवणे, त्यांच्या समस्या सोडवणे, परिचारिकांच्या समस्या शासन दरबारी मांडणे, वेळप्रसंगी आंदोलन उभे करणे महाराष्ट्रातच नाही देशभरामध्ये होणाऱ्या सर्व परिषदांना उपस्थित राहणे. शैक्षणिक उपक्रम राबवणे.मी 2018 ते 2024 या कालावधीमध्ये टी एन ए आय महाराष्ट्र राज्य शाखा वरती मेंबरशिप चेअर पर्सन म्हणून कार्य केले आहे. 2024 पासून टी एन ए आय महाराष्ट्र शाखेचा राज्य अध्यक्ष म्हणून कार्यभार बघत आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून रात्री अपरात्री महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गोरगरीब जनतेला, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना रुग्णसेवेसाठी मदत करणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, तसेच सामाजिक संस्था कडुन गरजु रुग्णांना उपचार घेण्यास आर्थिक मदत मिळवून देणे.

मी प्रोफेशनल काउंसलर आहे गोरगरीब जनतेला व विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करणे गावामध्ये व आदिवासी भागामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके गणवेश वाटप करणे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण करणे त्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणे मुंबई व उपनगरातील ज्या गरजू लोकांना वैद्यकीय सुविधा मिळत नाही त्यांना मार्गदर्शन करणे, कोविड 19 मध्ये माझ्या मुक्ताई फाउंडेशन मार्फत मी 50 कुटुंबाची जबाबदारी त्यांना उपजीविकेसाठी लागणारे अन्न साहित्य पुरवले, रक्तदान शिबिर घेणे, आजाराविषयी जनजागृती करणे, माझ्या सप्तरंग हेल्थ केअर प्रा. लि. मार्फत आतापर्यंत ८०००० रुग्णांना होम केअर सर्व्हिस दिली असे बरेच उपक्रम राबवत असून यामागे फक्त समाजसेवा हाच हेतू आहे

मुनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कर्मचाऱ्यांच्या हितांचे प्रश्न उपस्थित करणे, बँकिंग सेवा विषयी प्रश्न , इन्शुरन्स, कर्मचाऱ्यांच्या ठेवीवरील व्याज, कर्मचारी भरती, व्याजदर, एटीएम सुविधा, त्याचा पाठपुरावा करणे हे माझे कार्य 2012 पासून आजतागायत चालूच आहे फक्त बँक निवडणूक म्हणून मी आपल्यासमोर येत नाही तर भविष्यात आपल्याला कधीही महाराष्ट्र आणि भारतभर रुग्णालया संबंधित काही गरज भासल्यास मला अवश्य माझ्या मोबाईल नंबर 8693058555 वरती फोन करावे.

Views: 111
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बँक ऑफ इंडियातील ग्राहकाच्या खात्यावरील 12,700 रुपये गायब…सायबर गुन्हे अन्वेषण कडे तक्रार दाखल…बँकेने जबाबदारी झटकली

बँक ऑफ इंडियातील ग्राहकाच्या खात्यावरील 12,700 रुपये गायब…सायबर गुन्हे अन्वेषण कडे तक्रार दाखल…बँकेने जबाबदारी झटकली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)