• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

येळावीत रक्तदान शिबिरास प्रतिसाद…..शुभम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने तब्बल 87 बॉटल रक्त संकलन

माणगंगा by माणगंगा
August 14, 2025
in Uncategorized
0
येळावीत रक्तदान शिबिरास प्रतिसाद…..शुभम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने तब्बल 87 बॉटल रक्त संकलन

येळावीत रक्तदान शिबिरास प्रतिसाद

शुभम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने तब्बल 87 बॉटल रक्त संकलन

येळावी: येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करणारे शुभम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरास युवकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत तब्बल ८७ बॉटल रक्तसंकलन झाले.रक्तसंकलन आदर्श ब्लड बँक सांगली यांनी केले.शुभम पाटील हे दरवेळी अशा रक्तदान शिबिर चे आयोजन करत असतात आणि त्यातून ते गरजू लोकांना मोफत रक्तपुरवठा करून देऊन सहकार्य करत असतात.

आता पर्यंत त्यांनी ४०० पेक्षा जास्त गरजू लोकांना मोफत रक्त पुरवठा केला असून १० पेक्षा जास्त रक्तदान शिबिर चे आयोजन केले आहे.स्वतः ३० पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पूर्ण केले आहे. हॉस्पिटलमधून ब्लड साठी फोन येताच ते आपले काम बाजूला ठेऊन रक्त देण्याची व्यवस्था करत असतात.

वेळेवर मोफत रक्तपुरवठा केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांडून त्याचे आभार मानले जातात.*’नर सेवा हीच नारायण सेवा’*संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे ‘नर सेवा हीच नारायण सेवा’ ही विचारधारा समोर ठेऊन ते सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत. समाजपयोगी उपक्रमामुळे त्यांचे व त्यांच्या सहकारी मित्र परिवाराचे कौतुक केले जात आहे.

Views: 70
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे ध्वजारोहन वाटदचे प्रसिद्ध आंबा व्यावसाईक श्री उमेश रहाटे यांच्या हस्ते करण्यात आला

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे ध्वजारोहन वाटदचे प्रसिद्ध आंबा व्यावसाईक श्री उमेश रहाटे यांच्या हस्ते करण्यात आला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)