• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे ध्वजारोहन वाटदचे प्रसिद्ध आंबा व्यावसाईक श्री उमेश रहाटे यांच्या हस्ते करण्यात आला

माणगंगा by माणगंगा
August 15, 2025
in Uncategorized
0
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे ध्वजारोहन वाटदचे प्रसिद्ध आंबा व्यावसाईक श्री उमेश रहाटे यांच्या हस्ते करण्यात आला

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे ध्वजारोहन वाटदचे प्रसिद्ध आंबा व्यावसाईक श्री उमेश रहाटे यांच्या हस्ते करण्यात आला

वाटदचे प्रसिद्ध आंबा व्यावसाईक श्री उमेश रहाटे यांच्या हस्ते

यावेळी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी श्री माद्रे, श्री चिकटे,श्री निवेकर आदी उपस्थित होते.गावातील प्रभात फेरीनंतर ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच सौ. उषा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य , कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर दि मॉडेल च्या कलादालनान विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली.तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तिरंगा प्रदर्शन व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी ना. उदय सामंत यांनी सुपुर्त केलेल्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच श्री विनोद पेढे यांनी प्रशालेस एक आकर्षक फलक भेट दिला.याप्रसंगी सरपंच सौ. उषा सावंत, उपसरपंच मुनाफ वागळे, माजी पंचायत समिती सभापती शरद चव्हाण, खंडाळा शिवसेनेचे विभाग प्रमुख बाबय कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य, बानू खलफे, मदिना लांबे, श्री अनिल जाधव, संस्थेचे पदाधिकारी श्री चिकटे व श्री माद्रे आदी उपस्थित होते. यावेळी शरद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व या विद्यालयाची चौफेर प्रगती पाहून कौतुकही केले.या कार्यक्रमाचे नियोजन इयता आठवीच्या विद्यार्थ्यांनी केले.सर्वाचे स्वागत मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.

Views: 174
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आयुष्यातले सांगाती २२,प्रमिलाताई मेढे,*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती २३,भगतसिंहजी कोशियारी,......ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)