• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

काजू उद्योगासाठी बंदरांचा विकास करणार.. ना.नितेश राणे…..चंदगड येथील काजू उत्पादक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन धोरण ठरवणार

माणगंगा by माणगंगा
August 18, 2025
in Uncategorized
0
काजू उद्योगासाठी बंदरांचा विकास करणार.. ना.नितेश राणे…..चंदगड येथील काजू उत्पादक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन धोरण ठरवणार

काजू उद्योगासाठी बंदरांचा विकास करणार.. ना.नितेश राणे

चंदगड येथील काजू उत्पादक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन धोरण ठरवणार

कोकण आणि चंदगड विभागात स्थिरस्थावर झालेल्या काजू उद्योगाला वाव देण्यासाठी बंदरांचा विकास केला जाईल. काजू लागवडीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करू. एकूणच काजू उद्योगाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून धोरण ठरवले जाईल,’ असे आश्वासन मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी दिले.
नुकतेच येथील काजू बोर्डाच्या कार्यालयात त्यांनी काजू प्रक्रिया उद्योजक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. या विभागातील काजूचा ब्रँड तयार करण्यासंदर्भातही त्यांनी सुतोवाच केले.


कोल्हापूर पणन विभागाचे डॉ. सुभाष घुले यांनी स्वागत व मास्ताविक केले. कोल्हापूर व कोकण विभागांतील काजू लागवड व प्रक्रिया उद्योग याचा आढावा घेतला. मंत्री राणे म्हणाले, ‘काजू उत्पादक शेतकरी व उद्योजकांना आर्थिक लाभ झाला पाहिजे, ही आमच्या सरकारची भूमिका आहे. प्रक्रिया उद्योग निर्भर होण्यासाठी स्थानिक काजूचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे लागवड व प्रक्रिया उद्योग याबाबत ठोस धोरण ठरवण्याचा प्रयत्न आहे.या विभागातील काजूची चव आणि पौष्टिकता विचारात घेता जागतिक बाजारपेठेत मागणी वाढू शकते. या काजूची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातील,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. या उद्योगामध्ये व्यापाऱ्यांकडून फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. याबाबतही संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.यावेळी प्रा. दीपक पाटील यांनी काजू उद्योजकांच्या समस्या मांडल्या. त्यांना खेळत्या भांडवलाची गरज
आहे.

बँकांचे व्याज परवडणारे नाही शासनाने व्याज परतावा करावा. जीएसटीचा परतावा पाच टक्के करावा, अशी मागणी केली.
यावेळी वसंत निकम, प्रा. शाहू गावडे, जयवंत सुतार यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी काजू बोर्डाचे संचालक डॉ. परशराम पाटील, मोहन परब, नामदेव पाटील, विजय भांदुर्गे, तानाजी तुपारे, अजित गावडे, गोपाळ गावडे, राजेश पाटील, गुरू बल्लाळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 53
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मायणी येथे तिसरी मेंढपाळ हक्क परिषद उत्साहात संपन्न

मायणी येथे तिसरी मेंढपाळ हक्क परिषद उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)