• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

DMER 80:20 रद्द करा अन्यथा राज्यभर रस्ता रोको; मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य…..आम्ही कोण ओळखा पाहू असे म्हणत पीपीई किट घालून नर्सिंग मुलींनी दिले पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

माणगंगा by माणगंगा
August 24, 2025
in Uncategorized
0
DMER 80:20 रद्द करा अन्यथा राज्यभर रस्ता रोको; मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य…..आम्ही कोण ओळखा पाहू असे म्हणत पीपीई किट घालून नर्सिंग मुलींनी दिले पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

DMER 80:20 रद्द करा अन्यथा राज्यभर रस्ता रोको; मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य

आम्ही कोण ओळखा पाहू असे म्हणत पीपीई किट घालून नर्सिंग मुलींनी दिले पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कॉम्रेड.डेव्हिड लोखंडे सर महाराष्ट्र राज्य व मनसे चे अनिल जायभाये बीडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

पुणे: DMER या शासकीय परिचर्या भरतीतील नर्सिंग ऑफिसर्स पदाचा महिला 80%, पुरुष 20% लिंगभेद तात्काळ रद्द करणे यासाठी कारण की भारतीय संविधानानुसार लिंगभेद रद्द झालेच पाहिजे कारण आंतरराष्ट्रीय परिचर्या परिषद INC,भारतीय संविधान, भारतीय तिन्ही सुरक्षा दल नर्सिंग विभाग,भारतीय परिचर्या परिषद INC, महाराष्ट्र परिचर्या परिषद MNC,महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ MSBPN यांपैकी कोणतेही परिचर्या संस्था,मंडळ स्त्रि किंवा पुरुष असा कोणताच भेदभाव करत नाहीत कारण हा रुग्णसेवेचा, मानवतेचा, सर्वोच्च गुणवत्तेचा , अव्वल मानांकन, सर्वश्रेष्ठ मेरिट, सर्वोत्तम गुणांकनांचे अतिमहत्त्व , प्राधान्य असून शासकीय नोकरीत सर्वांना समान, हक्क अधिकार आहे याला कोणीच नाकारू शकत नाही तरी सुद्धा काही वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि फक्त काही विशिष्ठ घटक जाणीवपूर्वक लिंगभेद करण्याचा डाव रचत असून पुरुष नर्सिंग विद्यार्थी व पुरुष नर्सिंग ऑफिसर्स यांची कायमची नसबंदी करण्याचे पाप करत आहेत.

स्त्रि पुरुष असा विनाकारण वाद लावत आहे याचा शोध CBI किंवा अन्य तत्सम वरिष्ठ कायदे मंडळ, तपास यंत्रणा यांच्या मार्फत राज्य शासनाने तात्काळ शोध घेऊन लिंगभेद करणाऱ्या विरुद्ध कठोरात कठोर कार्यवाही करावी त्याबरोबरच DMER मधील लिंग भेदाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेल नर्सेस बचाव समिती यांच्यावतीने दोन महिन्यांपासून सर्वच जिल्ह्यात कायदेशीर, सनदशीर मार्गाने आंदोलने करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजी नगर मधील जिल्हाधिकारी कार्यालय समोर मेल नर्सिंग विद्यार्थी व मेल नर्सिंग ऑफिसर यांचे बेमुदत आमरण उपोषण (उद्या 7 वा दिवस)चालू असून त्यांना पाठिंबा, समर्थन देण्यासाठी आज दिवसभर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर हजारो मेल नर्सिंग विद्यार्थी व मेल नर्सिंग ऑफिसर्स यांच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली असून छ. संभाजी नगर मधील मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने चालू असलेल्या बेमुदत आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर होत चालली असून तात्काळ ते उपोषण सोडविण्यात यावे अशी मागणी मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्य समन्वयक डेव्हिड लोखंडे,अनिल जायभाये बीडकर, किरण घाडगे ,महारुद्र मुंडे ,शुभम काकड ,अजित गीते (नर्सिंगवाला ग्रुप), निखिल येवले , रंजीत आंधळे, तुकाराम सानप ,आदित्य जायभाये ,शितल केंद्रे मॅडम, ज्योती लोखंडे मॅडम,वैष्णवी जायभाये, प्रतीक पाळवदे, ज्ञानेश्वर सांगळे, समाधान लेकुरवाळे, सागर झगडे, संविधान हाटकर, ओंकार मुंडे, गोविंद बडवणे,अनिकेत ढाकणे, आदित्य वाघ ,गौरव घुगे अथर्व हरगुणे, श्रीकांत सोनार, प्रणय महाजन, तिरुपती मिरेवाड, धनवे अनमोल ,इंगळे सर, अजय शिंदे ,ओम जंगम ,सोमनाथ साठे, अमित राऊत, रोशन गावित ,ओंकार खंदारे ,धीरज कारके, विशाल ढेंबरे, निखिल आगम, भीमराव मनोहरे ,प्रणव सरगुले ,उमेश चव्हाण, सचिन पवार, आदित्य मुरार ,अरबाज खान ,चिंचणी परमेश्वर ,कोळपे संग्राम, कोल्हे ऋषिकेश, अनिकेत राजेभाऊ ,धीरज मुळे, सोनवणे सुरज, इंगळे वैभव, तेजस महेंद ,साजिद वाणी, नदीज पडोळे, यश लांडे ,अक्षय भोसले, हर्षल जाधव ,राहुल जाधव ,मेघराज कुमार, रविकांत सोनकांबळे, जयप्रकाश सुवासिया,हर्षद लगड ,सुमित ढोकणे व सर्व मेल नर्सिंग विद्यार्थी व मेल नर्सिंग ऑफिसर्स उपस्थित होते आम्ही राज्य शासनाला विनंती करत आहोत तरी यावर तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रात सर्व वैद्यकीय, परिचर्या, नर्सिंग संस्था,सामाजिक घटकांना सोबत घेऊन राज्यभर रस्ता रोको करण्यात येईल कायदा सुव्यवस्था याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची असेल असा धमकीवजा इशारा मेल नर्सेस बचाव समिती पुणे जिल्हा यांच्या वतीने देण्यात आला आहे.

Views: 117
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन पण शेतकऱ्यांना अद्याप दमडाही अनुदान नाही

बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन पण शेतकऱ्यांना अद्याप दमडाही अनुदान नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)