• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन पण शेतकऱ्यांना अद्याप दमडाही अनुदान नाही

माणगंगा by माणगंगा
August 24, 2025
in Uncategorized
0
बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन पण शेतकऱ्यांना अद्याप दमडाही अनुदान नाही

बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन पण शेतकऱ्यांना अद्याप दमदाही अनुदान नाही

आटपाडी तालुक्यांमध्ये कृषी विभागामार्फत बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. गावोगावी बांबू लागवड करण्यासाठी मार्गदर्शन दिले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली.परंतु शेतकऱ्यांची बिले अदा करायची म्हटले तर शासनाकडे पैशाचा खडखडाट आहे.कृषी विभागामार्फत बांबू लागवडीसाठी तालुक्यामध्ये जनजागृती केली जात आहे .तर काही शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली आहे.

बांबू लागवड ही रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवली जात आहे . पण तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागा मार्फत बांबू लागवड केली आहे. परंतु अद्याप कृषी विभागाकडून एक रुपयाही अनुदान मिळाले नाही . शेतकरी मस्टर भरून देत आहेत परंतु त्या रोजगारांच्या नावावर अद्याप एक रुपयाही जमा झाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. एक तर रानाची साफसफाई करणे ,खड्डे पाडणे, रोपे विकत आणणे ,रोपांची लागवड करणे यासाठी शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागली आहे, आणि आता शेतकरी बिले कधी निघणार याकडे डोळे लावून बसले आहेत.याबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांनी मस्टर मागणी केली आहे ,परंतु सध्या पेमेंट नाही पेमेंट आले की मजुरांच्या खात्यात पैसे जमा होतील असे सांगितले जात आहे.

परंतु महिना दोन महिने उलटून गेले तरी कोणत्याही मजुराच्या खात्यावर एक रुपयाही जमा झाला नाही. जर हे असेच राहिले तर बांबू लागवडीकडे शेतकरी वळणार का? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तरी कृषी विभागाने त्वरित मजुरांची बिले अदा करावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Views: 82
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
एबीएम प्रस्तुत इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ नेपाळ मध्ये यशस्वीपणे संपन्न

एबीएम प्रस्तुत इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ नेपाळ मध्ये यशस्वीपणे संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)