• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

एबीएम प्रस्तुत इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ नेपाळ मध्ये यशस्वीपणे संपन्न

माणगंगा by माणगंगा
August 24, 2025
in Uncategorized
0
एबीएम प्रस्तुत इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ नेपाळ मध्ये यशस्वीपणे संपन्न

एबीएम प्रस्तुत इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ नेपाळ मध्ये यशस्वीपणे संपन्न

काठमांडू, नेपाळ – २ ४ ऑगस्ट २०२५ – एबीएम यांच्या तर्फे सादर करण्यात आलेला आणि अभा फाउंडेशन नेपाळ यांच्या सहकार्याने तसेच साऊथ एशिया समिट पार्टनरशिप (इव्हेंट पार्टनर) व समारी इव्हेंट्स नेपाळ (सहभागी संस्था) यांच्या सहकार्याने आयोजित इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ नेपाळ हा भव्य सोहळा राष्ट्रीय नाचघर ऑडिटोरियम, जमल, काठमांडू येथे यशस्वीरित्या पार पडला.

या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. त्यामध्ये अब्दुल खान, माजी पाणीपुरवठा मंत्री, नेपाळ व त्सेहरिंग ल्हामू लामा (तामांग), संसद सदस्य, नेपाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.हा सोहोळा यशस्वी केलेल्या सर्व सहकारी, भागीदार, शुभेच्छुक आणि समर्पित टीमचे एबीएम व आयोजक मंडळ मनःपूर्वक आभार व्यक्त केले. प्रेरणा व गौरवाने सजलेला हा अविस्मरणीय सोहळा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला.

Views: 81
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मायणी येथील यलमर- पाटील मळा आता “शिवशक्तिनगर”

मायणी येथील यलमर- पाटील मळा आता "शिवशक्तिनगर"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)