• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मायणी येथील यलमर- पाटील मळा आता “शिवशक्तिनगर”

माणगंगा by माणगंगा
August 24, 2025
in Uncategorized
0
मायणी येथील यलमर- पाटील मळा आता “शिवशक्तिनगर”

मायणी येथील यलमर- पाटील मळा आता “शिवशक्तिनगर”

मायणी दि.२४:- वार्ताहर,


येथील मायणी – निमसोड रोड लगत असणाऱ्या यलमर-पाटील मळ्याचे नामांतर करण्यात आले असून आता मायणी गावच्या या परिसराला ” शिवशक्ती नगर” म्हणून ओळखले जाणार आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने संबंधित परिसरात मुख्य रोड लगत भगवा ध्वज फडकवण्यात आला. तसेच नामकरण फलकाचे अनावरण याठिकाणी वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ विनायक पाटील, बाळासो पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाश पाटील ,आनंदा पाटील , उत्तम पाटील ,वासुदेव पाटील, सचिन पाटील, संकेत पाटील ,संतोष पाटील,नानासाहेब पाटील ,राजू पाटील, आयुष दीक्षित, अनिल पाटील, वैभव पाटील आदींची उपस्थिती होती.


बाल व युवकांच्या मनावर छ. शिवरायाच्या विचाराचे संस्कार व्हावेत या विचाराने हे नामकरण व भगवा उभारण्यात आला असल्याचे उपस्थितांनी सांगितले. सदर ठिकाणी लोकांसाठी बैठकव्यवस्थाही करण्यात आली आहे. या उपक्रमाचे सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.

Views: 99
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
130 वी घटनादुरुस्ती विधेयक : एक मनमानीऐडवोकेट सुभाष सावंगीकर, औरंगाबाद यांचे मनोगत !!

130 वी घटनादुरुस्ती विधेयक : एक मनमानीऐडवोकेट सुभाष सावंगीकर, औरंगाबाद यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)