• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मक्याच्या नुकसानग्रस्त भागाची ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडून पाहणी ..शासनाकडून मदत मिळवून देऊ …पडळकर

माणगंगा by माणगंगा
August 27, 2025
in Uncategorized
0
मक्याच्या नुकसानग्रस्त भागाची ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडून पाहणी ..शासनाकडून मदत मिळवून देऊ …पडळकर

मक्याच्या नुकसानग्रस्त भागाची ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडून पाहणी ..शासनाकडून मदत मिळवून देऊ …पडळकर

विभूतवाडी ता आटपाडी येथील परिसरातील असंख्य शेतकऱ्यांचे रानडुकरांनी मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे याबाबत दैनिक केसरीने बातमी प्रसिद्ध केली होती त्याची दखल घेऊन वन विभागाने पंचनामे सुरू केले आहेत तर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी मका पिकाची पाहणी केली व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

तसेच कृषी विभाग व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने येऊन पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत अन्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे काम सुरू आहे.दररोजच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे

या रानडुकरांचा बंदोबस्त कसा करायचा हा शेतकऱ्यापुढे प्रश्न पडला आहे. एक तर हमखास उत्पादन मिळणार व शेतकऱ्यांच्या पदरामध्ये दोन रुपये मिळणारे मका पीक आहे परंतु रानडुकराच्या त्रासामुळे मका पीक हाती लागते की नाही ही शंका आहे.

मजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी त्वरित प्रस्ताव द्यावेत यांचे प्रस्ताव सादर होतील त्या सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळेला सांगितले.

Views: 124
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
‘शिरपुर तालुका बनतोय वांगे पिकाचा हब.”‘वरुळ परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वांग्याची लागवड.”

'शिरपुर तालुका बनतोय वांगे पिकाचा हब."'वरुळ परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वांग्याची लागवड.''

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)