• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून भोजलिंग देवस्थानास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा..

माणगंगा by माणगंगा
September 6, 2025
in Uncategorized
0
जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून भोजलिंग देवस्थानास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा..

जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून भोजलिंग देवस्थानास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा..

दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे

माणदेशातील माण तालुक्यातील वळई व जांभुळणी येथील जागृत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भोजलिंग गडास ब वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे माण खटाव चे कार्यक्षम आमदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून तर माण तालुक्याचे भाजप अध्यक्ष जिल्हा परिषद कृषी सभापती शिवाजी शिंदे यांच्या पाठपुराव्यातून हा निर्णय झाला भोजलिंग गड येथे या निर्णयाचे स्वागत आनंदोत्सव साजरा करण्यात आला डोंगर पंचक्रोशीतील सर्वच गावात फटाके व पेढे वाटून मंत्री जयकुमार गोरे भाऊंचे आभार मानण्यात आले व त्यांच्या कार्यभरभराटीची कामना केली.

यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, जवाहर काळेल, माजी सरपंच गजेंद्र काळेल, यशवंत पारशी, सामाजिक कार्यकर्ते दैवत काळेल यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .पुजारी मंडळींमध्ये राजाराम काळेल, बाळू काळेल, महादेव काळेल, मुलेश काळेल, बाळू बुवा काळेल, पिंटू काळेल, पिंटू धुमाळ,सागर धुमाळ, संजय काळेल, सर्जेराव काळेल, वैभव काळेल, भोजलिंग काळेल, प्रल्हाद काळेल यांचा सहभाग होता.

महिला व भक्तगणही मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वी दिलेल्या वचनानुसार देवस्थानाला ब वर्ग दर्जा मिळवून दिल्याने भोजलिंग गडावर आनंदाचे वातावरण पसरले आहे.फोटो ओळी भोजलिंग डोंगर येथे आनंदोत्सव साजरा करताना कृषी सभापती शिवाजी शिंदे , जवाहर काळेल, दैवत काळेल व इतर भाविक

Views: 104
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
शिक्षक दिन शेफर्ड शाळा व मँगो गार्डन ज्येष्ठ नागरिक संघटना मिळून साजरा.

शिक्षक दिन शेफर्ड शाळा व मँगो गार्डन ज्येष्ठ नागरिक संघटना मिळून साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)