• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शिक्षक दिन शेफर्ड शाळा व मँगो गार्डन ज्येष्ठ नागरिक संघटना मिळून साजरा.

माणगंगा by माणगंगा
September 6, 2025
in Uncategorized
0
शिक्षक दिन शेफर्ड शाळा व मँगो गार्डन ज्येष्ठ नागरिक संघटना मिळून साजरा.

शिक्षक दिन शेफर्ड शाळा व मँगो गार्डन ज्येष्ठ नागरिक संघटना मिळून साजरा.

दिनांक5/09/2025 रोजी गुड शेफर्ड शाळेचा शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात हॉटेल ग्रँड 51, सेक्टर 15 बेलापूर येथे साजरा करण्यात आला. या ठिकाणी प्रमुख पाहुणे श्री सुरेश पोटे (महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम मुंबई अध्यक्ष ) त्याचबरोबर द असोसिएशन फॉर सीनियर सिटीजन मँगो गार्डन बेलापूर येथील काही सदस्य सदिच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

गुड शेफर्ड शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लता प्रकाश पोवार आणि प्रमुख पाहुणे श्री सुरेश पोटे या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले या कर्यक्रमात बोलताना फेस्कॉम अध्यक्ष सुरेश पोटे यांनी लहापणीच्या आठवणी व ज्येष्ठाचे वाढणारे आयुर्माना बरोबर जगामध्ये अनेक बदल होत आहेत या साठी शिक्षकांनी सतत अपडेट राहण आवश्यक आहे असे सांगितले.या कार्यक्रमात नृत्य संगीत नाट्य, गायन, संगीत खुर्ची, तसेच विविध प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आला होता. शिक्षकवृंद तसेच ज्येष्ठ नागरिक सदस्यांनी देखील मनमुराद आनंद लुटला अशाप्रकारे सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Views: 62
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
भारताला हिंदूराष्ट्र म्हणून संवैधानिक दर्जा मिळायला हवा,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

आयुष्यातले सांगाती २८,डॉ नीलम गोऱ्हे,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)