• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

वडुज येथे हुतात्मा परशुराम विद्यालय येथे चित्रकला प्रमाणपत्राचे वितरण

माणगंगा by माणगंगा
September 10, 2025
in Uncategorized
0
वडुज येथे हुतात्मा परशुराम विद्यालय येथे चित्रकला प्रमाणपत्राचे वितरण

हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज येथे चित्रकला प्रमाणपत्राचे वितरण जावीर संग्रहालय खरसुंडी चे प्रवर्तक साहित्यिक का ष्ट शिल्पकार रमेश जावीर यांनी इयत्ता पाचवी ते दहावी अखेरच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील विद्यार्थ्यांनी सुमारे 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रथम व द्वितीय क्रमांक सदर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविला इतर प्रदर्शन योग्य चित्र मुलांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली सदर प्रमाणपत्राचे वितरण 9 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले.

रमेश जावीर साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली रजिस्टर संस्थेमार्फत जावीर का ष्ट शिल्पचित्र संग्रहालय खरसुंडी ची स्थापना करण्यात आली आहे. मुलांना चित्रकलेची आवड निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम 18 मे या जागतिक संग्रहालय दिनाच्या औचित्य साधून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात आली नव्हती. या विद्यालयाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

माननीय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन… धन्यवाद …साहित्यिक का ष्ट शिल्पकार रमेश जावीर सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक रयत शिक्षण संस्था!

Views: 56
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
“देहदान, अवयवदान आणि आता गृहत्याग – डॉ. माकणीकरांचा करुणामय प्रवास”.

"देहदान, अवयवदान आणि आता गृहत्याग – डॉ. माकणीकरांचा करुणामय प्रवास".

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)