• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

“देहदान, अवयवदान आणि आता गृहत्याग – डॉ. माकणीकरांचा करुणामय प्रवास”.

माणगंगा by माणगंगा
September 11, 2025
in Uncategorized
0
“देहदान, अवयवदान आणि आता गृहत्याग – डॉ. माकणीकरांचा करुणामय प्रवास”.

“देहदान, अवयवदान आणि आता गृहत्याग – डॉ. माकणीकरांचा करुणामय प्रवास”.

मुंबई :
सामाजिक, संविधानिक, पॅन्थर आंबेडकरी चळवळ आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात ठसा उमटवणारे मराठवाड्याचे सुपुत्र डॉ. राजन लता ईश्वर माकणीकर यांनी जीवनाचा अत्यंत भावनिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संसारातील जबाबदाऱ्या, नातीगोती, संघर्ष व कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडल्यानंतर त्यांनी आता गृहस्थ जीवनाचा त्याग करून बुद्ध धम्म संघात भिक्षु म्हणून प्रवेश करण्याचा संकल्प केला आहे.

आपल्या निर्णयामागील भावना व्यक्त करताना डॉ. माकणीकर म्हणाले..,
“जीवनात सुख-दुःख, अपमान-सन्मान, लाभ-हानी सर्व अनुभवले. पण अंतिम शांतता आणि मोक्षाचा मार्ग केवळ बुद्ध धम्मात आहे. संसार सोडणे म्हणजे कुणाविरुद्ध पळ काढणे नाही, तर करुणा, प्रज्ञा आणि समतेच्या मार्गाने खरी मुक्ती शोधणे आहे. आता उरलेले दिवस धम्ममार्गावर चालत समाजाला करुणेचा संदेश देण्यासाठी अर्पण करतो.”

ते पुढे म्हणाले..,
“माझा हा निर्णय सहज नाही. संसार त्याग म्हणजे केवळ नातीगोतींचा नव्हे तर स्वतःच्या अहंकाराचा व वासनांचा त्याग आहे. पण हाच त्याग मला खरी शांती आणि आत्ममुक्ती देईल.”

डॉ. माकणीकर यांनी आपल्या पत्रातून स्पष्ट केले आहे की, मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर ते बिहारच्या बोधगया येथे जाऊन भिक्षु दिक्षा घेतील व उर्वरित जीवन धम्माच्या साधनेत व्यतीत करतील.

याशिवाय माझा खून झाला किंवा अपघाती मृत्यू झाल्यास माझा चेहरा माझ्या कोणत्याहि नातलगाला न दाखवता किंवा कोणते संस्कार विधी न करू देता मी केलेले मरणोत्तर नेत्र, अवयव गरजूना द्यावी तसेच देहदान कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रिया करून वैद्यकीय अभ्यासा साठी वापरन्यात यावा तसेच 2 वर्षांनी संबंधित आरोग्य केंन्द्र किंवा शासनाच्या वतीने बौध्द पद्धतीने अंतिम संस्कार करावेत असा मनोदय हि त्यांनी व्यक्त केला आहे.

Views: 46
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
*”अल्पवयीन मुलाच्या जन्म नोंदीस नकार..” ‘प्रशासनाच्या चुकीच्या अर्थामुळे न्यायाला फाटा, संदीप खोंडे प्रकरणाने उघड केला नागरिकांच्या हक्कांचा गोंधळ’ *तहसीलदार दिपक गिरासे यांच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी

*"अल्पवयीन मुलाच्या जन्म नोंदीस नकार.." 'प्रशासनाच्या चुकीच्या अर्थामुळे न्यायाला फाटा, संदीप खोंडे प्रकरणाने उघड केला नागरिकांच्या हक्कांचा गोंधळ' *तहसीलदार दिपक गिरासे यांच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)