• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

सचिव डॉ.श्रीकर परदेसी यांना मेल नर्सेस बचाव समिती यांचे मंत्रालय मुंबई येथे बैठकीसाठी निवेदन ;

माणगंगा by माणगंगा
September 12, 2025
in Uncategorized
0
सचिव डॉ.श्रीकर परदेसी यांना मेल नर्सेस बचाव समिती यांचे मंत्रालय मुंबई येथे बैठकीसाठी निवेदन ;

सचिव डॉ.श्रीकर परदेसी यांना मेल नर्सेस बचाव समिती यांचे मंत्रालय मुंबई येथे बैठकीसाठी निवेदन ;

राज्य समन्वयक अनिल जायभाये बीडकरजगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.मुंबई: वैद्यकीय शिक्षण विभाग DMER यांनी शासकीय भरती प्रक्रिया मध्ये 80: 20 प्रमाण लागू केल्याने मुख्यमंत्री साहेबांसोबत शिष्टमंडळाला चर्चा, बैठक, भेटण्याची वेळ तात्काळ मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले.कारण की दि. ११ ऑगस्ट २०२५ चे DMER वैद्यकीय शिक्षण विभागाची अधिसूचना जाहीर झाली आहे पण आपल्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यात लिंगभेद सेक्स डीटर्मिनेशन यापूर्वी कधीही कुठल्याही सरकारने किंवा विभागाने लागू केले नव्हते परंतु संदर्भ दि. ११ ऑगस्ट २०२५ च्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिसूचनेद्वारे लिंगभेद करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे

याविरोधात मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य समितीने याबाबत सर्व राज्यातील लोकप्रतिनिधी व मंत्री महोदयांना, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राज्यात लिंगभेद रद्द करण्यासाठी विविध ठिकाणी लोकशाही पद्धतीने जोरदार आंदोलने सुरू आहेत तरी आपणास मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की, या विषयाचे गंभीर्य लक्षात घेता आम्हाला शिष्टमंडळाला चर्चा, भेटण्याची किंवा बैठकीची वेळ तात्काळ मिळावी असे निवेदन देण्यात आले त्यावेळी मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक राजाभाऊ राठोड, सतीश सर्वगोडे, आदी बनसोडे, डेव्हिड लोखंडे, अजय मराठे, सम्यक जमदाडे, अविनाश ब्राह्मणे, शंकर नाईकनवरे, गोपाल पवार, ऋषिकेश गांगर्डे, दुर्गादास शिंदे, रूपा जामदार, किरण घाडगे, प्रियांका मेश्राम, अरुणा जेधे, महारुद्र मुंडे,निलेश आघाव, संगीता धुताडमल, पृथ्वीराज काळे, स्वप्नाली जोंधळे उपस्थित होते.

Views: 28
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मातोश्री सरुताईंचा रथोत्सव व पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न माऊलींच्या आठवणीत भक्तांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यारथावर साडेचौदा लाख रुपयांहून अधिक रुपयांची भाविकांकडून उच्चांकी देणगी अर्पणमायणी

मातोश्री सरुताईंचा रथोत्सव व पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न माऊलींच्या आठवणीत भक्तांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यारथावर साडेचौदा लाख रुपयांहून अधिक रुपयांची भाविकांकडून उच्चांकी देणगी अर्पणमायणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)