• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथे फळ महोत्सव २०२५ चे आयोजन

माणगंगा by माणगंगा
September 18, 2025
in Uncategorized
0
वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथे फळ महोत्सव २०२५ चे आयोजन

वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथे फळ महोत्सव २०२५ चे आयोजन

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली यांनी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेतून सांगली फळ महोत्सव-२०२५ चे आयोजन दि.१९ सप्टोंबर ते २१ सप्टेबर या कालावधीत तीन दिवसांचा फळ महोत्सव पद्मभूषण डॅा. वसंतदादा पाटील स्मृतीभवन, मार्केट यार्ड, सांगली येथे आयोजित केलेला आहे.

महोत्सवाचे उद्घाटन १९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वा. मा. जिल्हाधिकारी, सांगली अशोक काकडे (भा.प्र.से) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. सुभाष घुले, उपसरव्यवस्थापक पणन मंडळ, सुनिल चव्हाण जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सांगली, सुजय शिंदे सभापती बाजार समिती सांगली, विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सांगली हे उपस्थित असणार आहेत. या फळ महोत्सवात सांगली जिल्ह्यातील ड्रॉगनफ्रुट, डाळींब, पेरू, सिताफळ व इतर फळ उत्पादक शेतकरी यांना फळ विक्री करीता मोफत स्टॅाल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या फळ महोत्सवाचे निमित्ताने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाची विक्री स्वतः उत्पादक शेतकरी करणार आहेत.

उत्पादक शेतकरी स्टॉलचे माध्यमातून महापालिका स्तरावर शेतकर्यांची फळे पिकास बाजारपेठ मिळणार आहे . उत्पादक ते ग्राहक यांच्यात या निमित्ताने थेट संवाद होणार आहे. उत्पादक शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून सांगली नगरीतील नागरिकांना उत्तम दर्जाची, अस्सल नैसर्गिक रित्या पिकविलेला फळे उपलब्ध होणार आहेत. ड्रॉगनफ्रुटचे फायदे म्हणजे कमी वेळेत पांढर्या पेशी वाढविण्यात, पचनक्रिया सुव्यवस्थित करणे, रक्तवाढी, डोळे व सांधे आजारावर गुणकारक आहे.शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळावी, त्याच्या शेतीमालाला योग्य बाजार भाव मिळावा, त्याची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून आयोजन केलेले आहे.सदर महोत्सवास सांगली शहर वासीयांनी भेट देऊन फळांचा अस्वाद घ्यावा असे पणन मंडळाचे डॉ. सुभाष घुले आणि श्री सुजय नाना शिंदे सभापती यांनी आवाहन केले.

Views: 64
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
संपादित काव्यसंग्रह कर्मवीर सुती काव्यसूमने चे प्रकाशन…

संपादित काव्यसंग्रह कर्मवीर सुती काव्यसूमने चे प्रकाशन…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)