• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

संपादित काव्यसंग्रह कर्मवीर सुती काव्यसूमने चे प्रकाशन…

माणगंगा by माणगंगा
September 19, 2025
in Uncategorized
0
संपादित काव्यसंग्रह कर्मवीर सुती काव्यसूमने चे प्रकाशन…

संपादित काव्यसंग्रह कर्मवीर सुती काव्यसूमने चे प्रकाशन……

मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी श्री सिद्धनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे साहित्यिक काष्ट शिल्पकार रमेश जावीर यांनी संपादन केलेल्या शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरील कर्मवीर स्तुती काव्यसुमने या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार असल्याचे श्री जावीर सुचवितात. रमेश जावीर यांनी रयत शिक्षण संस्थेत 34 वर्ष इंग्रजीचे अध्यापन केले .

त्यांची आजवर होलिया काव्यसंग्रह, वाजाप कथासंग्रह ,सप्तरंगी कला ललित लेख संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत .कर्मवीर स्तुती काव्यसूमने हे त्यांचे चौथे पुस्तकातून त्यांनी रयत शिक्षण संस्थेत रयतसेवक अंकातून व स्वलिखित अशा 57 कवितांचा प्रतिनिधिक संग्रह केला आहे. रमेश जावीर यांनी कर्मवीरांच्या वस्तीगृहात राहून शिक्षण घेतले व अखंड ज्ञानदान ही केले. या काव्यसंग्रहाच्या मनोगतात रमेश जावीर म्हणतात आज भारत देश 21 व्या शतकात वावरतो आहे .बहुजनाच्या शिक्षणामध्ये कॉम्प्युटर विज्ञान या अद्यावत शिक्षणाचे महत्त्व जाणले जात आहे .शिक्षणाचा विस्तार झाला आहे.

स्पर्धेचे युग आले आहे. आजचा विद्यार्थी केवळ पुस्तकी किडा होऊ पहात आहे .त्यांची सामाजिक बांधिलकीची पकड दिली होत आहे. त्यांना थोरामोठ्यांच्या कार्याचा विसर पडत चालला आहे. आजच्या शिक्षणामध्ये अवांतर वाचनाची प्रवृत्ती घटत आहे .ही खंत मनोमन आहे. असं असलं तरी भाऊरावांचे चरित्र आज आपल्या जीवनामध्ये दीपस्तंभ सारखे मार्गदर्शक म्हणून उभे आहे .त्यांच्या कार्याची आठवण व्हावी म्हणून आपण कर्मवीर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो. शाळा शाळांतील छोटे बोबडे बोल कर्मवीर स्तवन, स्तुती स्फूर्ती गीते ,नमन गीते, कर्मवीर जयंती प्रसंगी गाऊ लागतात .अशावेळी त्यांना कर्मवीर स्तुतिकाव्यसमणे एकत्रित मिळावीत.

ती त्यांच्या खिशात खेळावीत असं गेली कित्येक वर्ष मनात होतं. याच आकांक्षेपोटी कर्मवीरांचे चरित्र कर्मवीर स्तुती काव्य सुमने या रूपाने मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. या पुस्तकाचे इचलकरंजी येथील तेजश्री प्रकाशन ने केले आहे. या प्रकाशन च्या कार्यक्रमात ला साहित्य रसिक यांनी उपस्थित रहावे असे विनम्र आवाहन रमेश जावीर, रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभाग सांगलीचे सल्लागार विलास नाना शिंदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पवार यांनी केलं आहे..

Views: 38
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
31 ऑक्टोबर ला महाराष्ट्रात येणार प्रलय: डेव्हिड लोखंडे

31 ऑक्टोबर ला महाराष्ट्रात येणार प्रलय: डेव्हिड लोखंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)