विभूतवाडीत आम्.गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक
आटपाडी प्रतिनिधी
कष्टकरी,वंचित,उपेक्षित लोकांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवणारे, संघर्ष योद्धा,बहुजन हृदय सम्राट मा.आमदार.गोपीचंद पडळकर यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून संपवण्याचा घाट घालणाऱ्या प्रवृत्तीचा क्षीणनिषेधार्थ करण्यात आला तसेच आम् पडळकर प्रतिमेवला दुग्धाभिषेक घालून आम् पडळकर यांना समर्थन देण्यात आले.
यावेळी लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत पावणे , गावचे सोसायटीचे नूतन चेअरमन नाना मोटे , सुखदेव खताळ, सुखदेव पाटील , युवा नेते विशाल मोटे , दादा नाना खरजे, डी बी खरजे, विभुतवाडी गावचे ज्येष्ठ नेते सुखदेव सोमा मोटे, दत्ता पंच, इंजी . विवेक पावणे, संजू दादा , बिरा थोरात, डेप्युटी सीधा थोरात, मंगेश खरजे, युवा नेते विजय अनुसे, पोपट अनुसे,संजय चव्हाण,आण्णा खरजे, शंकर खरजे, प्रभाकर वाघमोडे, एकनाथ ढोले, सुखदेव ढोले, डेप्युटी हरी कांबळे,लक्ष्मण पावणे, तानाजी चव्हाण , साईराज पावणे,एकनाथ खरजे,खंडू पवार , किरण पवार , नंदू पवार,कुंडलिक मोटे , बाळू मोटे , किसन मोटे,साईनाथ खताळ, बापू वाघमोडे , शंकर चव्हाण ,हणमंत खरजे , संदीप पावणे, बिरा पंच , संजू दादा , अजित पाटील , आण्णा खरजे, दादा वाघमोडे व मान्यवर उपस्थित होते.


