• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

गावचा विकास बगवेना म्हणून विरोधकांचे आरोप …सरपंच राणी गोरड

माणगंगा by माणगंगा
September 22, 2025
in Uncategorized
0
गावचा विकास बगवेना म्हणून विरोधकांचे आरोप …सरपंच  राणी गोरड

राजकीय स्वार्थापोटी बचेरी गावातील भाजपचे पुढारी करतात ग्रामपंचायतवर आरोप – सरपंच सौ राणी विश्वजीत गोरड


पिलीव प्रतिनिधी – बचेरी गावाचा सर्वांगीण विकास करत असताना सरपंच सौ राणी विश्वजीत गोरड व सर्व सदस्य यांनी गावात विविध योजना राबविल्या. गावासाठी जलजीवन सारखी परत गेलेली योजनेचे काम सुरू केले. गावातील गटारी, रस्ते, पाझर तलांची कामे केली तर काही कामे प्रस्तावित आहेत अनेक लोकांना घरकुले,विहरी,फळबाग लागवडीचे लाभ मिळवून दिले. गेल्या दहा वर्षांत कामे झाली नाही तेवढी या पाच वर्षांत कामे केली हे बघुन काही विरोधी गटाच्या पुढाऱ्यांच्या पोटात पोटसुळ उठत आहे त्यामुळे सतत काही गावातील काही लोकांना उचलून विनाकारण ग्रामपंचायत वर तक्रारी दाखल करण्यासाठी भाग पाडत आहेत

जर आपण अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण केले नाही तर आपले राजकीय दुकान बंद होईल हे त्यांच्या चांगलेच लक्षात आलेले आहे त्यांनी केलेल्या तक्रारीत कसलेही प्रकारचे तथ्य नाही आम्ही यापूर्वी गटविकास अधिकारी साहेबांना गावात भेट देऊन त्यांनी केलेल्या तक्रारीचे निरसन करावे असे सांगितलेले आहे त्याचबरोबर विरोधकांनी सांगितले आहे की गजानन गाढवे यांची तक्रार आहे तर गजानन गाढवे व त्यांच्या भावाची तक्रार ग्रामपंचायतने सामंजस्याने मिटवलेली आहे तरीही ते विनाकारण गजानन गाढवे यांच्या नावाचा वापर करत आहेत. त्याचबरोबर सचिन कांतीलाल शिंदे यांचेही नाव घेतलेले आहे तर सचिन कांतीलाल शिंदे यांची जागा जाग्यावरच आहे त्या जागेत कोणीही अतिक्रमण केलेले नाही फक्त ग्रामपंचायत ने मोजून देण्याचे बाकी आहे ग्रामसेवक सध्या नसल्यामुळे त्यांची जागा मोजून देण्याचे राहिले होते मंगळवारी ग्रामसेवक आल्यानंतर त्यांची जागा मोजून देणारच आहोत.

त्याच्यानंतर मधुकर दडस यांचे त्यांनी नाव घेतले आहे तर मधुकर दडस यांना तीन फुटाच्या रस्ता ठेवलेला आहे परंतु दडस यांना सहा फुटाचा रस्ता पाहिजे असं त्यांचं मत आहे त्याबाबत गटविकास अधिकारी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल त्याचबरोबर भारत शिकारे यांच्या जागेबाबत ही त्यांचे काही मत आहे तर भारत शिकारे यांचा निबंधक यांचा खरेदी दस्त असून त्या दस्ता प्रमाणे आम्ही रीतसर नोंद धरलेले आहे तरीही विनाकारण काहीही अफवा पसरवूनग्रामपंचायत बॉडीला बदनाम केले जात आहे तरीही त्यांनी नाहक बदनामी थांबवावी अन्यथा आम्ही अब्रू नुकसानकीचा दावा त्यांच्यावर ठोकणार आहोत असे बचेरी गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ राणी विश्वजीत गोरड यांनी सांगितले

Views: 43
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
*कशिश निर्मित ‘प्रलय’ या मराठी चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर अनावरण सोहळा खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न:

*कशिश निर्मित 'प्रलय' या मराठी चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर अनावरण सोहळा खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न:

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)