• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

*कशिश निर्मित ‘प्रलय’ या मराठी चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर अनावरण सोहळा खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न:

माणगंगा by माणगंगा
September 22, 2025
in Uncategorized
0
*कशिश निर्मित ‘प्रलय’ या मराठी चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर अनावरण सोहळा खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न:

*कशिश निर्मित ‘प्रलय’ या मराठी चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर अनावरण सोहळा खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न:

डेव्हिड लोखंडे*जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.कोल्हापूर: राजश्री शाहू महाराजांच्या कलानगरीत सर्वसामान्यांच्या सामाजिक विषयावर आधारित ‘प्रलय’ सारखा मराठी चित्रपट सर्वसामान्यांच्या फार आवडेल,एखाद्या हिंदी सिनेमाला लाजवेल असे प्रमोशन ‘प्रलय’ चित्रपटाने केले आहे,

केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात हा चित्रपट वेगळी उंची निर्माण करेल, महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांनी हा चित्रपट नक्की पहावा असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.कशिश निर्मित ‘ प्रलय’ चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलर अनावरण सोहळ्यात मार्केट यार्ड कोल्हापूर येथे ते बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर उपस्थित होते.यावेळी खासदार धैर्यशील माने, निर्माता सरदार आवळे,ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर व मान्यवरांच्या हस्ते प्रलय या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला खासदार धैर्यशील माने व निर्माता सरदार आवळे यांच्या हस्ते चित्रपटातील मान्यवरांचा व प्रमुख कलाकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी जागतिक विश्वविक्रमवीर, गिर्यारोहक, कु.अन्वी चेतन घाटगे, आरोही संग्राम मोहिते, यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास निर्माता सरदार आवळे सहनिर्मात्या ज्योती आवळे, कार्यकारी दिग्दर्शक राहुल मोरे, दिग्दर्शक सचिन वारके, सहदिग्दर्शक शैलेश शिंदे,कथाकार हिरालाल कुरणे, कलाकार प्रतीक आवळे,अनुराधा धामणे,संजय मोहिते, बाळकृष्ण शिंदे, देवेंद्र चौगुले,उमेश बोळके, सुवर्णा काळे,आदित्य कुंभार,संतोष कसबे, आयूब इंगळीकर, आशुतोष निंबाळकर तुषार कुडाळकर, डेव्हिड लोखंडे, सतीश सर्वगोडे, निलेश सुतार,माजी सभापती राजेश पाटील, माले सरपंच राहुल कुंभार, हेर्ले पोलीस पाटील नयन पाटील,मुनीर जमादार, कपिल भोसले, सुरेश कदम, सुकुमार लोखंडे, विनायक पाटील,संजय हणमंत यांच्यासह कलाकार,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 98
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अविनाश पाठक लिखित शह-काटशह पुस्तकाचे हंसराज अहिर यांचे हस्ते होणार प्रकाशन

आयुष्यातले सांगाती ३२,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)