• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

‘कासाळगंगा’ शाश्वत ग्रामविकासचे मॉडेल……डॉ. राजेंद्र सिंह : डॉ. घोळवेंच्या पुस्तकाचे प्रकाशन

माणगंगा by माणगंगा
September 30, 2025
in Uncategorized
0
‘कासाळगंगा’ शाश्वत ग्रामविकासचे मॉडेल……डॉ. राजेंद्र सिंह : डॉ. घोळवेंच्या पुस्तकाचे प्रकाशन

‘कासाळगंगा’ शाश्वत ग्रामविकासचे मॉडेल
……
डॉ. राजेंद्र सिंह : डॉ. घोळवेंच्या पुस्तकाचे प्रकाशन

‘कासाळगंगा’ शाश्वत ग्रामविकासचे मॉडेल
……
डॉ. राजेंद्र सिंह : डॉ. घोळवेंच्या पुस्तकाचे प्रकाशन


…..
पुणे : लोकसहभागातून कासाळगंगा नदीचे पुनर्जीवन करण्यात आले. हे शाश्वत ग्रामविकासचे मॉडेल आहे, असे आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी नमूद केले.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील 23 गावे-वाड्या वस्त्यांवरील जनतेने एकत्र येऊन कासाळगंगा नदीला पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या उपनदीचे स्वरूप प्राप्त करून दिले. याकामात महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग, सीएसआर चा सहभाग मिळाला. नदी पुनर्जीवनातून पाणी उपलब्ध झाल्याने दुष्काळ मुक्तीला मदत झाली. शिवाय पावसाच्या बदलत्या वेळापत्रकात धो-धो पाऊस झाल्यावर पुराच्या तडाख्यातून वाचण्यासाठी कामाचा हातभार लागला. शेती आणि संलग्न व्यवसायातून 20 टक्क्यांनी उत्पादन वाढ झाली. या बदलाचा प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाऊन डॉ. सोमिनाथ घोळवे यांनी अभ्यास केला. त्यांचे ‘कासाळगंगा : कहाणी लोकसहभागातून जलविकासाची’ या पुस्तकाचे प्रकाशक द युनिक फाऊंडेशन आहे.

पुण्यातील ‘यशदा’ मधील जलसाक्षरता केंद्रातर्फे जागतिक नदी दिवसानिमित्त सोमवारी (ता. २९ सप्टेंबर २०२५) झालेल्या कार्यक्रमात डॉ. घोळवेंच्या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंह, पद्मश्री पोपटराव पवार, पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, ‘यशदा’चे महासंचालक निरंजन कुमार सुधान्शु, अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, उपमहासंचालक डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, केंद्राचे संचालक आनंद पुसावळे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. राजेंद्र सिंह यांनी एकात्मिक ग्रामविकासाबद्दल माहिती दिली.


द युनिक फाऊंडेशन चे डॉ विवेक घोटाळे, केदार देशमुख, डॉ. घोळवे, कासाळगंगा नदी पुनर्जीवन प्रकल्पचे माजी सरपंच बाळासाहेब ढाळे, माजी उपसरपंच दिलीप नागणे, ग्रामविकास अधिकारी शंकर मेटकरी, कल्याण लुबाळ, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शिंदे, अभियंता अनिकेत महाजन, निवृत्त कृषी अधिकारी, शशिकांत महामुनी, दीपक धोकटे हे उपस्थित होते.

डॉ. घोळवे यांनी अभ्यासातील निरीक्षणे उपस्थितांपुढे ठेवली. द युनिक फाऊंडेशनच्या उपक्रमांविषयी माहिती दिली.
…..

चौकट

नदी बारमाही वाहण्यासाठी हवी मदत
…
कासाळगंगा नदीचा ‘चला जाणूया नदीला’ या शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानात समावेश आहे. कासाळगंगा नदी बारमाही आणि निर्मल वाहत राहण्यासाठी नेमक्या कोणत्या कामांची गरज आहे, याचा अभ्यास अभियानातंर्गत लोकांनी केला आहे. त्यावर आधारित कृती अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला आहे. कृती अहवालमधील उजाड माळ हिरवा करणे, पाझर तलावांची डागडुजी, बचत गटांच्या उपक्रमांना चालना देणे अशी प्रधान्यक्रमाची कामे शासनाच्या योजनांच्या कन्व्हर्जन मधुन व्हावीत अशी विनंती ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांना केली. तसेच जलसाक्षरता केंद्राच्या प्रशिक्षणामध्ये कासाळगंगा नदी अभ्यासाचा समावेश करावा अशी विनंती ‘यशदा’च्या महासंचालकांना करण्यात आली.
…..

Views: 80
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
साहित्य -नाट्य -संगीत आणि नृत्य या कलांचा आविष्कार अर्थात “जागर अभिजात मराठीचा”

साहित्य -नाट्य -संगीत आणि नृत्य या कलांचा आविष्कार अर्थात "जागर अभिजात मराठीचा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)