• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

निंबवडे जिल्हा परिषद गटातून इच्छुकांचा शोशल मीडियावर प्रचार माधवी पडळकर व विद्या मोटे यांच्यात लढत होण्याची शक्यता

माणगंगा by माणगंगा
October 15, 2025
in Uncategorized
0
निंबवडे जिल्हा परिषद गटातून इच्छुकांचा शोशल मीडियावर प्रचार माधवी पडळकर व विद्या मोटे यांच्यात लढत होण्याची शक्यता

निंबवडे जिल्हा परिषद गटातून इच्छुकांचा शोशल मीडियावर प्रचार पडळकर व मोटे यांच्यात लढत होण्याची शक्यता

आटपाडी तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून जी.प.प. सं चे आरक्षणही जाहीर झाले आहे. आरक्षण जाहीर झाल्यापासून सोशल मीडिया वर फिक्स उमेदवार म्हणून अनेकांचे फोटो झळकू लागले आहेत.

त्यापैकी निंबवडे जिल्हा परिषद गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या सौभाग्यवती माधवी पडळकर यांची चर्चा सुरू आहे .

तर त्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या विद्या सचिन मोटे यांच्या नावाची सोशल मीडिया वर चर्चा सुरू आहे.

निंबवडे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्याने अनेक महिला इच्छुकांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. तर आरक्षण जाहीर झाल्यापासून नक्की उमेदवार कोण याची जोरदार चर्चा निंबवडे गटामध्ये सुरू आहे.निंबवडे जिल्हा परिषद गटामध्ये निंबवडे व घरनिकी असे दोन पंचायत समितीचे गण आहेत .

यामध्ये निंबवडे प स गणामध्ये सर्वसाधारण आरक्षण आहे तर घरणीकी प स गणा मधून सर्वसाधारण महिला आरक्षण आहे.आरक्षण जाहीर होण्या अगोदर पासूनच शोषल मीडियावर पडळकर व मोटे यांचा प्रचार सुरू आहे.त्यामुळे हे दोन्ही उमेदवार फिक्स होण्याची शक्यता असल्याने सोशल मीडियावर पिक्स उमेदवार विजय आमचाच असे फोटो व्हायरल होत आहेत.पडळकर ह्या भाजप मधून निवडणूक लढवतील तर विद्या मोटे ह्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढविणार की अन्य पक्षाची आघाडी होऊन निवडणूक लढविणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

अलीकडच्या काळात विद्या मोटे यांचे भाजप वगळता सर्व पक्षाशी चांगले संबंध आहेत. तर मग पडळकर विरुध्द सर्व पक्ष एकत्र येणार की विद्या मोटे ह्या स्वबळावर निवडणूक लढणार हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल तर माधवी पडळकर यांचे पती ब्रम्हानंद पडळकर हे 2007 पासून राजकारणामध्ये आहेत .आत्तापर्यंत त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. तसेच जिल्हा परिषद सदस्य, समाज कल्याण सभापती या पदावर असताना तळागाळामध्ये जाऊन त्यांनी लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या आहेत .तर त्यांचे बंधू गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेवर आमदार म्हणून होते, तर आत्ता जत विधानसभेला आमदार म्हणून काम करीत आहेत.तर माधवी पडळकर यांच्या विरोधात विद्या मोटे यांनी रिंगणात उतरण्याची जय्यत तयारी केली आहे

.त्यांना भाजप सोडून सर्व पक्षाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.अशी चर्चा मतदार संघात सुरू आहे.त्यामुळे या जिल्हा परिषद गटाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.तर आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांनी अनेक विकास कामातून जनतेशी थेट संबंध ठेवले आहेत. त्याचा फायदा माधवी पडळकर यांना होण्याची शक्यता असल्याची चर्चा मतदारसंघातून होत आहे.

Views: 199
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अमोघ वक्ते डॉ पी सी अलेक्झांडर आणि कुलपती पी सी अलेक्झांडर आंतर विद्यापीठ समयस्फूर्त वक्तृत्व स्पर्धा…..ऊमेश काशीकर यांचे मनोगत !!

अमोघ वक्ते डॉ पी सी अलेक्झांडर आणि कुलपती पी सी अलेक्झांडर आंतर विद्यापीठ समयस्फूर्त वक्तृत्व स्पर्धा.....ऊमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)