• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अंधेरी पोलीस ठाणे मुंबई येथील खरे वसुली सम्राट वाझे कोण? सदर पोलीस ठाण्याचा खरा कारभारी नक्की कोणत्या पदावरील आहे चला तर घेऊ मागोवा

माणगंगा by माणगंगा
October 17, 2025
in Uncategorized
0
अंधेरी पोलीस ठाणे मुंबई येथील खरे वसुली सम्राट वाझे कोण? सदर पोलीस ठाण्याचा खरा कारभारी नक्की कोणत्या पदावरील आहे चला तर घेऊ मागोवा

अंधेरी पोलीस ठाणे मुंबई येथील खरे वसुली सम्राट वाझे कोण? सदर पोलीस ठाण्याचा खरा कारभारी नक्की कोणत्या पदावरील आहे चला तर घेऊ मागोवा

*सोयरा ऐकक माझा थोर होता हा लफंगा, तर तो दरोडेखोर होता*

सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उप निरीक्षक व माहिती अधिकार कार्यकर्ता व्हीसल ब्लोअर श्री सुनिल टोके यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

प्रति,

श्री.देवेंद्र फडणवीस मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई.

श्री.आय.एस.चहल (भा.प्र.से.)
अपर मुख्य सचिव(गृह) मंत्रालय
मुंबई.

श्रीमती रश्मी शुक्ला (भा.पो. से)
मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य पोलीस दल कुलाबा मुंबई.

मा.पोलीस महासंचालक,
(भा.पो.से.)लाच लुचपत प्रतिबंधक विभाग वरळी मुंबई.

श्री.देवेन भारती (भा.पो.से.)
मा.पोलीस आयुक्त बृहन्मुंबई
पोलीस दल क्रॉफर्ड मार्केट जवळ मुंबई.

विषय:-श्री.दत्ता नलावडे (मपोसे) मा.पोलीस उप आयुक्त परी मंडळ दहा मुंबई व श्री.उमेश सोपान मंचीदर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (नामधारी व नंबर कारी) अंधेरी पोलीस ठाणे मुंबई यांना जडलेल्या भसम्या रोगावर योग्य जालीम कारवाई होणे बाबत तक्रार.

   जय हिंद

        महोदय/महोदया,

मी सुनील भगवंतराव टोके आपणांस उपरोक्त विषयास अनुसरून तक्रार करतो की अंधेरी पोलीस ठाणे मुंबई येथील खरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे शासकीय जीप वरील चालक म्हणून सद्या सागर पाटील पोलीस शिपाई बक्कल क्रमांक १४०९२९ /हेच सर्व पोलीस ठाण्यातील अवैध धंदे व एकूण १८ डान्सबार (ऑर्केस्ट्रा बार) तसेच एकूण ०५ स्पा इत्यादी चे दरमहा रुपये एकूण १७ लाख ६० हजार रुपयांची वसुली दर महा करत आहेत, सदर पो ठाणे हद्दीतील बांधकाम व्यावसायिक यांच्या कडून वेगळी वसुली करतात शिवाय सदर पोलीस शिपाई यांना गेल्या चार वर्षांपासून नमूद शासकीय वाहनावर चालक म्हणून नेमणूक करण्या करता मुंबई चे माजी पोलीस सह आयुक्त (का.व सु) श्री.विश्वास नांगरे पाटील (भपोसे) सद्या लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे कार्यरत आहेत यांनी सदर वसुली सम्राट पोलीस शिपाई सागर पाटील यांची नेमणूक व्हावी या करता शिफारस केलेली असून हे पोलीस शिपाई सागर पाटील सर्व बृहन्मुंबई पोलीस दलात, अंधेरी पोलीस ठाणे मुंबई येथील प्रत्येक अवैध धंदे वाले, तसेच समाजात वावरताना सर्व सामान्य जनतेला पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना अवैधद धंदे वाल्या कडून पैसे वसुली करताना अशा बढाया मारतात की "विश्वास नांगरे पाटील (ips) हे त्यांचे भाऊ आहेत".

(कृपया नोंद असावी या नंतर कोणाचा ही श्री नामोउल्लेख केला जाणार नाही)
बर हा गोरख धंदा खुलेआम बिनदिक्कत चालावा या करता अंधेरी पोलीस ठाणे मुंबई येथे सद्या कार्यरत असलेले वपोनी उमेश सोपान मंचीदर यांनी तर असा उच्छाद मांडला आहे की सदर विभागाचे शिंदे शिवसेना गटाचे मुरजी पटेल (आमदार) तसेच एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नाईक(सेवा निवृत्त सपोआ) याच्या माध्यमातून अंधेरी पोलीस ठाणे मुंबई येथे प्रत्येक पदावर पोस्टिंग मिळवण्याचा विश्व विक्रम नोंदवला आहे. या सर्व बेकायदेशीर कार्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या कृपेचा वरदहस्त आहेच पण महाराष्ट्र राज्याचे व आमचे लाडके व पारदर्शक श्री देवेंद्र फडणवीस साहेब मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा ही सिंहा चा वाटा आहे. मिया बीबी राजी तो क्या करे गा काझी या युक्ती प्रमाणे वसुली सम्राट पोलीस अधिकारी/कर्मचारी याचा एक खास गट तयार करण्यात आला आणि सुरवात झाली नवी वसुली सम्राट यांच्या बेकायदेशीर आणि मनमानी दहशत गुन्हेगारी कृत्याची.

त्यात काही कमतरता वसुली करता बेकायदेशीर कायदेशीर अडचणी येऊ नये या करता उदात्त हेतूने महाराष्ट्र राज्य सरकार मधील मा.आमदार श्री लांडे महोदय यांचे जावई बापू दत्ता नलावडे(मपोसे) याना पोलीस उप आयुक्त परी मंडळ १० मुंबई येथे नव्याने दुसऱ्यांदा राजकीय हस्तक्षेप माध्यमातून बसवले गेले ही चर्चा दबक्या आवाजात सर्व सामान्य जनता,अवैध धंदे वाले इतकेच काय मा.पोलीस आयुक्त मुंबई यांच्या कार्यालयात,अंधेरी पोलीस ठाणे किंबहुना सर्वच ठिकाणी रंगू लागली.

या अंधेरी पोलीस ठाणे किंवा परि मंडळ कार्यक्षेत्रात वारंवार पोस्टिंग मिळवण्यासाठी येन केन मार्गाचा किंवा राजकीय हस्तक्षेप तसेच विश्वास नांगरे पाटील (ips) यांच्या माध्यमातून हे वपोनी उमेश सोपान मंचीदर किंवा मा.पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे का? सक्रिय झालेत तर याचे महत्वाचे कारण या अंधेरी पोलीस ठाणे मुंबई हद्दीतील एकूण १८ डान्सबार कम (ऑर्केस्ट्रा बार) स्पा, बांधकाम व्यवसायिक तसेच इतर अवैध धंदे जे या वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच विश्वास नांगरे पाटील (ips) यांचे बंधू म्हणून आणि वसुली सम्राट म्हणून उदयास आलेले पोलीस शिपाई सागर पाटील आणि या सर्वांनी मिळून निर्माण केलेला एक वसुली सम्राट याचा गट/कळप जो सतत हीच गुन्हेगारी कर्तृत्व करण्यात वसुली करण्यात सक्रिय आहेत पहा कसे ?

अंधेरी पो ठाणे हद्दीतील डान्सबार (ऑर्केस्ट्रा)यांची नावे व दरमहा वसुली(रुपयांचे आकडे)जे वसुली करतात त्यांची नावे

१)मयुरी डान्सबार:-दरमहा रुपये एक लाख,वसुली सम्राट पोलीस शिपाई बक्कल क्रमांक १४०९९२ सागर पाटील (सर्व बार ची वसुली करतात)

०२)मानसी डान्सबार:- रुपये
एक लाख दहा हजार

०३) दीपा डान्सबार:-रुपये एक
लाख २५हजार

०४)उर्वशी डान्सबार:-रुपये एक
लाख ५५ हजार

०५)एल पी(LP) डान्सबार:-
रुपये एक लाख ३० हजार

०६)कमांडो डान्सबार:-रुपये
एक लाख ६५ हजार

०७/क्लासिक डान्सबार:-रुपये
दोन लाख

०८)रेणुका डान्सबार:-रुपये एक
लाख ४०हजार

०९)रामभवन डान्सबार:-रुपये
एक लाख ५० हजार

१०)रत्ना पार्क डान्सबार:-रुपये
एक लाख पन्नास हजार.

११)खुशी डान्सबार:-रुपये
एक लाख ७५हजार

१२)पिंक प्लाझा डान्सबार:-
रुपये ७५ हजार.

१३)संगीत डान्सबार:-रुपये
एक लाख

१४)साची डान्सबार:- रुपये एक
१० हजार

१५)मानसी डान्सबार:-रुपये
एक लाख १५ हजार.

१६)रॉयल डान्सबार:-रुपये 1 लाख

१७) श्रुती डान्सबार:-रुपये ९० /
हजार.

१८)गोल्डन डान्सबार:-रुपये ८०,
हजार

अंधेरी पो ठाणे स्पा वसुली

१)मुदिना स्पा:-रुपये९५ हजार.

२)नेस्ट स्पा:-रुपये ७५ हजार.

०३)ब्लेंड स्पा:-रुपये ६० हजार.

०४)माईन्स पेस:-रुपये ४०
हजार.

०५)फेमस स्पा:-रुपये २५ हजार

वरील नमूद डान्सबार व स्पा या अवैध धंदे वाले चालक मालक यांच्या कडून दरमहा वसुली ची सर्व रक्कम वपोनी चालक पोलीस शिपाई १४०९२९ सागर पाटील,वपोनी ऑपरेटर पोलीस अंमलदार०९००११/विश्वनाथ पवार,पोलीस शिपाई ११३४१२/बाबर.पोलीस शिपाई ११०४३७/रोशन मोहोड या व्यतिरिक्त या भ्रष्ट कारभाराचे वसुली सम्राट ज्यांचा एक कळप या अंधेरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मंचिदर यांनी व विश्वास नांगरे पाटील(ips) लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई आणि दत्ता नलावडे पोलीस उप आयुक्त परि मंडळ १०,मुंबई यांनी जे वसुली सम्राट अंधेरी पोलीस ठाणे मुंबई येथे फक्त वसुली करता नेमले आहेत व ती वसुली कशा पद्धतीने बिनधास्त राजरोस पणाने महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजकीय हस्तक्षेप व पाठींब्याने सुरू आहे त्या गटातील इतर वसुली सम्राट यांच्या वसुली कार्य पद्धतीचे सविस्तर वर्णन दिनांक १७/१०/२०२५ रोजी मा.महोदय आपणा सर्वांना याच माध्यमातून तसेच ई मेल माध्यमातून तसेच लेखी तक्रार अर्जा सह सादर करण्याची तजवीज ठेवलेली आहेच. मला आपल्या कोणाची ही वयक्तिक पद नामा सह व्यक्ती राजकीय नेते, महाराष्ट्र शासन,लोकप्रतिनिधी किंवा शासकीय लोक सेवक यांची बदनामी करण्याचा हेतू मनोदय नक्कीच नाही या प्रकरणातील मुद्देसूद तक्रार मी आपल्या सर्वांना १ वर्ष झाले केली होती मात्र आपण मान्यवरां महोदय यांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून सोशल मीडियावर करत आहे.

भ्रष्टाचार मुक्त पोलीस प्रशासन होणे करता सर्वाधिक अडथळा ठरतो तो म्हणजे पोलीस दलातील बदल्यां मधील अवास्तव राजकीय हस्तक्षेप,बेकायदेशीर मौकीक आदेश लाखो करोडो रुपये मोजा वाटा आणि हव्या त्या ठिकाणी क्रीम पोस्टिंग मिळवा आशा बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्यांच्या बाजारी करणा मूळे भारतीय पोलीस सेवेतील (ips) व त्यांच्या आणि राजकीय नेत्यांच्या मर्जीतील,जावई, भाऊ, दूरचे जवळचे पाहुणे पाहुणे पावहण्यांचे मेव्हणे यांनी कधी लाखो करोडो रुपये मोजून, सतत राजकीय हित संबंधातून व त्यानंतर दिलेल्या त्या लाखो करोडो रुपयांची वसुली करण्या करता मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार कारभाराची आर्थिक धोरण स्वीकारून मला मलाईदार पोस्टिंग करता मी ज्या राजकीय लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री यांना त्यांच्या दलाल आणि दया नाईक सारख्या, मुरजी पटेल सारख्या च्या मध्यस्थी मार्फत बिदागिरी वाटल्या त्या मोबदल्यात काही पटीने अमाप,बेनामी संपत्ती गोळा करायची, मुलांना अमेरिका, कॅनडा आशा ठिकाणी शिक्षणा करता पाठवायचे त्या करता लागणारे लाखो करोडो रुपये मग अशी भ्रष्ट गुन्हेगारी कार्य करत राहणे हा पोलीस दलातील भ्रष्ट कारभार करणाऱ्या ठराविक भारतीय पोलीस सेवेतील (ips) मपोसे पदावरील नोकर शहा पोलीसांचा उघड उघड कार्यक्रम झालेला आहे हे गुपित आता गुपित राहिलेले नाही हे सर्वश्रुत आहेच की ज्या शासनाच्या काळात ज्या मुंबई पोलीस आयुक्त यांच्या काळात वसुली सम्राट म्हणून गुन्हेगार म्हणून उदयास आलेले सचिन वाझे, परमवीर सिंग अशी अनेक नाव आहेत जे त्या शासनाच्या काळात उदयास आली तसेच या महाराष्ट्र राज्य शासनाच्या काळातही उदयास आलेली आहेच की पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,जालिंदर सुपेकर,पिंपरी चिंचवड पुणे येथील पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या रास लीला, अवैध धंदे चालक मालक यांना अभय देणे अहो इतकंच काय लाच लुचपत प्रतिबंधक विभागात ट्रॅप करता करण्यात आलेल्या तक्रारदार यांना त्या विभागाचे ips दम बाजी करतात

तक्रादार दबावाला बळी पडला नाही तर ज्या पोलीस ठाण्यात ट्रॅप कारवाई होणार आहे तेथील पोलीस उप आयुक्त ते वपोनी पर्यंत या गुप्त बातमीची खबर देऊन ट्रॅप फोडले जातात याचे ही योग्य पुरावे आहेत माझ्या कडे पाहून आपण किती पारदर्शक प्रामाणिक इमानदार कर्तव्य कठोर आणि भ्रष्टाचार मुक्त देश करण्यात सक्रिय आहात या प्रकरणाचा दुसरा भाग ही याच माध्यमातून जनतेच्या व आपल्या दरबारात मांडत आहे. आशा आहे भ्रष्टाचार मुक्त पोलीस दल व भारत देश होण्या करता आपल्या इच्छा शक्तीची जय हिंद, आपल्या सर्व मान्यवरांना तमाम जनतेला शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Views: 91
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
महिला प्रवाशाचे दागिणे चोरण्याचा प्रयत्न चाळीसगाव आगाराच्या महिला वाहकाच्या सतर्कतेने टळला

महिला प्रवाशाचे दागिणे चोरण्याचा प्रयत्न चाळीसगाव आगाराच्या महिला वाहकाच्या सतर्कतेने टळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)