• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

महिला प्रवाशाचे दागिणे चोरण्याचा प्रयत्न चाळीसगाव आगाराच्या महिला वाहकाच्या सतर्कतेने टळला

माणगंगा by माणगंगा
October 17, 2025
in Uncategorized
0
महिला प्रवाशाचे दागिणे चोरण्याचा प्रयत्न चाळीसगाव आगाराच्या महिला वाहकाच्या सतर्कतेने टळला

महिला प्रवाशाचे दागिणे चोरण्याचा प्रयत्न चाळीसगाव आगाराच्या महिला वाहकाच्या सतर्कतेने टळला

प्रतिनिधी..प्रवीण अहिरे


वाघडू ता.चाळीसगाव दिवाळीमुळे बसेना गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन जळगाव बस स्थानकात बसमध्ये चढतांना एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील दागिणे चोरण्याचा प्रयत्न चाळीसगाव आगाराच्या महिला वाहकाच्या सतर्कतेमुळे टळला. महिला वाहकाने आरडाओरड करताच बस चालकाने या चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला पण महिला चोर व तीने दोन साथीदार पळून जाण्यास यशस्वी ठरले. महिला वाहकाच्या प्रसंगावधनामुळे प्रवासी महिलेचे दागिणे सुरक्षित राहील्याने वाहकाचे कौतुक होत आहे.


चाळीसगाव आगाराची एमएच.13 सीयू.7962 ही चाळीसगाव ते जळगाव बस जळगाव स्थानकावर उभी असतांना बसमध्ये प्रवासी चढतांना गर्दीचा फायदा घेऊन मनिषा जाखोटे या महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरण्याचा प्रयत्न एका महिलेने केला, मात्र बसच्या वाहक पूूनम सुर्यवंशी यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे जाखोटे या प्रवासी महिला सावध झाल्या. त्यामुळे अंदाजे 3 ते 4 लाख रूपये किंमतीची सोन्याची पेात वाचली. त्यावेळी बसचे चालक संंदीप पाटील यांनी चोरीचा प्रयत्न करणार्‍या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र चोरीचा प्रयत्न करणारी महिला आपल्या साथीदारांसह पळून गेली.


महिला वाहकाच्या प्रसंगावधानामुळेच महिला प्रवाशाचे दागिेने सुरक्षित राहीले. याबाबत वाहक पूनम सुर्यवंशी यांचे कौतुक होत आहे. सुर्यवंशी तसेच बस चालक संदीप पाटील (रा. रोकडे) यांचे प्रवाशी तसेच भारतीय ग्राहक पंचायत जळगाव आयटीसी सेल प्रमुख शरद गिते, मनिषा जाखोटे, मयूर महाजन, जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे कौतुक केले.

Views: 47
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
साहित्य कला अभ्यासक प्राध्यापक अनिल पाटील सह सचिन चौगुले यांची जाहीर संग्रहालय खरसुंडी ला सदिच्छा भेट..

साहित्य कला अभ्यासक प्राध्यापक अनिल पाटील सह सचिन चौगुले यांची जाहीर संग्रहालय खरसुंडी ला सदिच्छा भेट..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)