• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

त-हाडी गटात अनेक महीला उमेदवार इच्छुक..भाजपाकडून उमेदवाराची चाचपणी तर शिंदे सेना , उ .बा ठा गट बँकफुटवर

माणगंगा by माणगंगा
October 18, 2025
in Uncategorized
0

त-हाडी गटात अनेक महीला उमेदवार इच्छुक..

भाजपाकडून उमेदवाराची चाचपणी तर शिंदे सेना , उ .बा ठा गट बँकफुटवर

त-हाडी

शिरपूर तालुक्यातील १४ जिल्हापरिषद व २८ पंचायत समीती गणाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असुन त-हाडी सर्कलची जागा ही अनु जमाती ( महीला ) या गटाला सुटली असल्याने सर्वसाधारण गटातील इच्छुक उमेदवाराचा हिरमोड झाला असुन जिल्हा परिषद अनु जमाती महिलेला व पंचायत समीती नागरिकांचा मागासवर्ग महिला गटाला सुटली असल्याने दुधावरची तहान ताकावर भागवण्याची वेळ इच्छुक उमेदवारानवर आली आहे त्यामुळे या आरक्षण सोडतीत सुटलेल्या आरक्षणामुळे या गटात वातावरण मनावे तसे तापताना दिसत नाही ही जागा अनु जमाती महिलेला सुटल्याने अनेक पक्षाकडुन अनु जमाती महीला उमेदवार निवडणुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत

त्यामध्ये नुकतेच भाजपकडून त-हाडीचे सामाजिक कार्यकर्ते युवराज भील यांच्या पत्नी कलाबाई ठाकरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपाकडुन निवडणुकीसाठी इच्छुक असुन पक्षाने संधी दिल्यास नक्कीच निवडणुक लढवणार आसल्याचे त्यानी सांगितले आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडुन त-हाडीचे माजी सरपंच जयश्री सुनिल धनगर व माजीमंत्री अमरिशभाई पटेल यांचे अत्यंत विश्वासु आबाजी शिंदे यांच्या पत्नी सुनंदा बाई पारधी व जळोदचे आरती मुकेश भील ह्या इच्छुक आहेत ह्या पक्षाकडुन उमेदवारीसाठी इच्छुक आहेत भाजपाचे वर्चस्व आसलेल्या या त-हाडी गटात भाजपाकडुन अद्यापही इच्छुक उमेदवार पुढे आला नसुन योग्य उमेदवाराची चाचपणी करत आसल्याचे भाजपाच्या नेत्या कडुन सांगण्यात आले आहे तर या गटात शिंदे सेना व उध्दव सेना मात्र सद्यातरी बँकफुटवर आसल्याचे दिसुन येत असुन कोणत्याही इच्छुक उमेदवाराचे नाव अद्यापही समोर आले नसल्याचे चित्र सद्या त-हाडी सर्कल मध्ये पहावयास मिळत आहे पण यागटामध्ये सर्वच पक्षाना जिकुंन येणाराच उमेदवार निवडण्याचे मोठे आवाहण सर्व पक्ष नेतृत्वासमोर राहणार आहे हे मात्र निश्चीत
इच्छुक उमेदवार
कलाबाई ठाकरे ( त-हाडी)
आरती भील (जळोद)
छाया शिंदे (ममाणे)
जयश्री धनगर (,त-हाडी)
उषाबाई शिंदे (ममाणे)

Views: 110
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post

त-हाडी गट परिवर्तनाची परंपरा राखणार का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)