• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

काष्ट शिल्पकार रमेश जावीर यांना उत्कृष्ट कलावंत पुरस्कार जाहीर…..

माणगंगा by माणगंगा
October 23, 2025
in Uncategorized
0
काष्ट शिल्पकार रमेश जावीर यांना उत्कृष्ट कलावंत पुरस्कार जाहीर…..

का ष्ट शिल्पकार रमेश जावीर यांना उत्कृष्ट कलावंत पुरस्कार जाहीर…..

प्रसिद्ध साहित्यिक ,का ष्ट शिल्पकार जावीर काष्टशिल्प चित्र संग्रहालय खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली चे’ निर्माते रमेश जावीर यांना आम्ही हिंगणगावकर परिवार 2025 चा तर्फे उत्कृष्ट कलावंत पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे . आठवे लोकजागर साहित्य संमेलन कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथे दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी भरत आहे. या पुरस्कारासाठी माननीय योगेश शेजाळ अमेरिका यांचे सौजन्य लाभले आहे

.श्री रमेश जावीर सन 1993 पासून झाडांच्या मूळ खोडामध्ये नैसर्गिक रित्या पक्षी, प्राणी ,मानवी आकार तील का ष्ट शिल्पांचा चा शोध घेत आहेत. का ष्ट शिल्प ही कला आदिवासी कला असून ही पुरातन कला नामशेष होत चालली आहे. अशा अवस्थेत श्री जावीर यांनी ही कला जोपासून तिला पुनर्जन्म दिला आहे. आज रोजी त्यांच्याकडे 300 हून अधिक का ष्ट शिल्पे असून सन 2021 मध्ये इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड झाली आहे

.आम्ही हिंगणगावकर परिवार चे आदरणीय प्राध्यापक अनिल पाटील यांनी या पुरस्कारासाठी रमेश जावीर यांची निवड केली. श्री रमेश जावीर यांनी या पुरस्काराचे आनंदाने स्वीकार केला असून स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ काही रोख रक्कम असे पुरस्कार चे स्वरूप आहे. रमेश जावीर यांची आजवर सांगली वाघोली जिल्हा सातारा ,अनगर ,मरवडे ,आटपाडी सांगोला या ठिकाणी का ष्ट शिल्पांची प्रदर्शनी झाली आहेत. रमेश जावीर यांना उत्कृष्ट कलावंत पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. ही भावना प्राध्यापक अनिल पाटील व सचिन चौगुले यांनी व्यक्त केली.

Views: 68
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
एकोणसत्तर वर्षांपूर्वीची कथा,,,,,शपथ घेण्यापूर्वीच ‘या’ राज्यपालांची बदनामी; संपादकांची दिलगिरी…….उमेश काशीकर यांचे मनोगत !!

एकोणसत्तर वर्षांपूर्वीची कथा,,,,,शपथ घेण्यापूर्वीच 'या' राज्यपालांची बदनामी; संपादकांची दिलगिरी.......उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)