• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

कराड तालुक्यातील कोणेगाव येथे घरोघरी शाळा उपक्रमाचा…. घरातच सुरू झाल्या शाळा.

माणगंगा by माणगंगा
August 25, 2021
in Uncategorized
0
कराड तालुक्यातील कोणेगाव येथे घरोघरी शाळा उपक्रमाचा…. घरातच सुरू झाल्या शाळा.

कराड तालुक्यातील कोणेगाव येथे घरोघरी शाळा उपक्रमाचा शुभारंभ

घरातच सुरू झाल्या शाळा.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोणेगाव ,ता.कराड येथील उपक्रमशील शिक्षिका सौ.प्रमिला गणेश तरंगे मॅडम यांनी इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या घरोघरी शाळा या अभिनव उपक्रमाचे उदघाटन गावचे प्रथम नागरिक मा.श्री.रमेश चव्हाण व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.सचिन चव्हाण यांच्या शुभहस्ते तसेच सन्माननीय माजी उपसरपंच श्री.संदीप चव्हाण, शिक्षणप्रेमी मा.श्री.राजकुमार चव्हाण, मा.श्री.समाधान चव्हाण, मा.श्री.सुभाष बाईंग, कल्याणी मराठी मिडियम हायस्कूलच्या सहशिक्षिका सौ.विजया भोपते, शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक मा.श्री.गिरीगोसावी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला.


सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील जि. प.प्राथ.शाळा वडगावचे मुख्याध्यापक श्री. संजय खरात यांची संकल्पना असलेल्या घरोघरी शाळा उपक्रम सौ.प्रमिला गणेश तरंगे यांनी कोणेगावमध्ये राबवण्यास सुरुवात केली. १००% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी इयत्ता १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या शाळांपैकी चि.देवराज सुभाष बाईंग, इ. ४थी या विद्यार्थ्यांच्या घरी सदर उदघाटन सोहळा पार पडला. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या घरामध्ये विविध तक्ते लावण्याबरोबर यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मान्यवरांचे आगमन होताच देवराज बाईंग व अथर्व घोलप या विद्यार्थ्यांनी सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. श्री. गिरीगोसावी सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सौ.प्रमिला तरंगे यांनी प्रास्ताविक केले.


कोरोना संकटामुळे सुमारे दीड वर्षे शाळा बंद असल्याने शाळेपासून दूर असलेल्या चिमुकल्याच्या प्रत्यक्ष घरात शाळा अवतरल्यामुळे देवराज बाईंग खूश झाला. त्याने मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देवून त्यांची मने जिंकली.
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपक्रमाचे कौतुक केले. सदर उपक्रमाची माहिती सांगताना सौ.प्रमिला तरंगे म्हणाल्या की, मा. संजय खरात यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या या उपक्रमामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना, तरंगे यांचे उपक्रम राबवल्याबद्दल विशेष कौतुक केले व अभिनव उपक्रमाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सुंदर उपक्रमाबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सौ.तरंगे यांचा सत्कार करण्यात आला.


सदर कार्यक्रमास गावातील शिक्षणप्रेमी , पालक , तसेच मा.श्री.गिरीगोसावी सर, मा.श्री.हिरवळे सर व मा.श्री.शेडे सर उपस्थित होते.

Views: 159
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
राष्ट्रीय वयोश्री योजना !!

राष्ट्रीय वयोश्री योजना !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)