• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

कापूस भिजला , शेतकऱ्यांना आर्थिक फटका

माणगंगा by माणगंगा
October 28, 2025
in Uncategorized
0
कापूस भिजला , शेतकऱ्यांना आर्थिक फटका

कापूस भिजला , शेतकऱ्यांना आर्थिक फटका


त-हाडी


जिल्हात अनेक ठिकाणी पून्हा एकदा अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामळे शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. आतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकरी पार हतबल झाला आहे. त-हाडीसह परिसरात सायंकाळच्या सुमारास मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला त्यामुळे वेचणीला आलेला कापूस भीजला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

दिवाळीच्या सुरूवातीला कापसाची पहिली वेचणी होऊन दिवाळी आनंदात जाईल, या आशेवर शेतकरी होते. परंतू आतिवृष्टीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी सोडले. परिसरात झालेल्या पावसाने मका सोयाबीन, मुग, ज्वारी या पिकासोबतच कपाशीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. कापसाची पहिली वेचणी होण्या आधिच कपाशी पिकाला पावसाने झोडपले. कापसाची बोंडे सडली. यंदा कापूस फुटण्यापासून सततच्या अवकाळी पावसामुळे ओला झालेला कापूस उन्हात वाळवून विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाच्या उघडीपीनंतर कापूस वेचणीची मजूरी वाढवून शेतकऱ्यांनी कापासाची वेचणी सुरू केली. वेचून आणलेला कापूस घरासमोर वाळत घालण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. अनेकांच्या घरासमोर कापूस वाळत घातलेला दिसून येत आहे. ओल्या कापसाचा दर्जा खालावल्याने त्याला योग्य तो भाव मिळेल की नाही, याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे पहिल्याच वेचणीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

कापूस वेचणीला पण मजूर काय मिळेना……
कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात अडकल्याचे चित्र आहे. एकीकडे मजूर मिळत नाहीत, ज्या गावात मजूर आहेत त्या गावात इतर गावांतील शेतकरी जाऊन कापूस वेचणीसाठी जास्तीचा भाव देऊन त्या गावातील मजूर सकाळीच मालवाहतूक टॅम्पोद्वारे घेऊन जातात. दुसरीकडे कापसाला बाजारात योग्य दर मिळत नाही. मजुरांना एका किलोसाठी १० रूपये वेचणीला द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत खूपच कमी पैसे शिल्लक राहत आहेत.


मजुरांअभावी कापूस वेचता आला नाही….

शेतात कापूस फुटला असूनही मजुरांअभावी वेचणी करून घरी आणता आला नाही. सोमवारी सकाळी अचानक पाऊस आला. त्यामुळे वेचणीला आलेला कापूस भिजला. तसेच अनेक शेतातील तुरीचाही फुलोरा गळाला आहे.

            - विशाल कंरके, शेतकरी

त-हाडी – परतीच्या पावसाने मक्याच्या शेतात साचलेले पाणी २. सतत दोन दिवसांपासुन पाऊस सुरू आसल्याने कापसाच्या वाती झाल्या आहेत

Views: 24
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
दिघंचीत नवनिवन उद्योगांना चालना मिळणे गरजेचे – डॉ. बाळ माने

दिघंचीत नवनिवन उद्योगांना चालना मिळणे गरजेचे - डॉ. बाळ माने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)