दिघंचीत नवनिवन उद्योगांना चालना मिळणे गरजेचे – डॉ. बाळ माने
दिघंची गावाचा विस्तार झपाट्याने होत असून गावात आता नाव नवीन उद्योग उभारणी साठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ. बाळ माने यांनी केले.
श्री राम दूध संकलन केंद्र यांच्या वतीने शेतकऱ्यांना जनावरांच्या पेंड व पेंड घालण्यासाठी प्लास्टिक पाट्या चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी दूध संकलन केंद्राचे मालक मारुती भोसले,
सचिन लोखंडे, पप्पू मोरे, संजय पुजारी, संतोष नळ, विशाल शिंदे, शिवाजी मोरे, शंकर माईनकर, धनाजी बूधावले, बाळासो औंधकर, विशाल रणदिवे, दादासो मोरे, शंकर पुजारी, आदी शेतकयांसह इतर मान्यवर उपस्थित होते.


