• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मालेवाडीची किर्ती जगभर करणा-या तरुण दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे यांचा सत्कार

माणगंगा by माणगंगा
October 29, 2025
in Uncategorized
0
मालेवाडीची किर्ती जगभर करणा-या तरुण दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे यांचा सत्कार

मालेवाडीची किर्ती जगभर करणा-या तरुण दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे यांचा सत्कार

सांगली जिल्ह्यातील मालेवाडी या छोट्या खेड्यातून उभा राहिलेला तरुण दिग्दर्शक आणि संशोधक सोमनाथ वाघमारे याने आपल्या संवेदनशील दृष्टिकोनातून जागतिक स्तरावर मराठी मातीचा गौरव वाढवला आहे. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आणि वाळवा तालुक्याची सून डॉ. गेल ऑम्बेट व त्यांचे पती डॉ. भारत पाटणकर यांच्या जीवनावर आधारित ‘गेल – अ लाइट ऑफ ह्यूमॅनिटी’ या माहितीपटाचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे प्रदर्शन झाले. त्याला संशोधक व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या माहितीपटाची निर्मिती वाघमारे यांनी तब्बल ८ वर्षांच्या परिश्रमानंतर पूर्ण केली आहे. पुढील काही दिवसांत या चित्रपटाचे ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि ससेक्स विद्यापीठांतही प्रदर्शन होणार आहे. गेल ऑम्बेट या अमेरिकन वंशाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि इतिहासकार होत्या. त्यांनी १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारून आयुष्य भारतातील सामाजिक परिवर्तन चळवळीला वाहून घेतले. महात्मा फुले, आंबेडकरवाद, ब्राह्मणेतर चळवळींचा अभ्यास आणि स्त्रीहक्क, दलित प्रश्न यावर त्यांनी केलेले संशोधन प्रसिद्ध आहे.

कासेगाव येथील श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर हे त्यांचे सहकारी होते. या दोघांचे विचार, संघर्ष आणि प्रेमकथेचा वास्तवदर्शी पट या माहितीपटातून उलगडतो. ‘गेल – अ लाइट ऑफ ह्यूमॅनिटी’ या शीर्षकाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची सुरुवात कासेगावमधील त्यांच्या घरापासून होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, समाजातील भेदभावाच्या विरोधातील संघर्षाचा आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रवास यात चित्रित केला आहे.सोमनाथ बाबुराव वाघमारे यांचा नुकताच शिव समर्थ बहुउद्देशीय सेवा संस्था मालेवाडीच्या वतीने सत्कार प्रसंगी ग्रामपंचायत मालेवाडीचे माझी सरपंच रंगराव जाधव राजाराम बापू सह. बँक संचालक संभाजी पाटील, पत्रकार विलासराव कोळेकर, मिलिंद वाजे. धनाजी सूर्यवंशी,अविनाश कोकाटे, विशाल सूर्यवंशी, सुशांत जाधव,योगेश नलावडे, मंगेश कोळेकर,वैभव कोळेकर, प्रदिप बोकने आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.

Views: 27
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
जेआरडी टाटा, बी. के. करंजियांसारख्या दिग्गजांना मागे टाकत मिठा लाम झाल्या मुंबईच्या पहिल्या पारशी महिला शेरीफ !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जेआरडी टाटा, बी. के. करंजियांसारख्या दिग्गजांना मागे टाकत मिठा लाम झाल्या मुंबईच्या पहिल्या पारशी महिला शेरीफ !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)