• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

निवडणुकीची वारी, सरसावले कारभारी….!इच्छुकांची भाऊगर्दी, भेटीगाठीवर जोर, कडक इस्त्रीत सुरू झाला नमस्कार अन् रामराम

माणगंगा by माणगंगा
November 2, 2025
in Uncategorized
0
निवडणुकीची वारी, सरसावले कारभारी….!इच्छुकांची भाऊगर्दी, भेटीगाठीवर जोर, कडक इस्त्रीत सुरू झाला नमस्कार अन् रामराम

निवडणुकीची वारी, सरसावले कारभारी….!

इच्छुकांची भाऊगर्दी, भेटीगाठीवर जोर, कडक इस्त्रीत सुरू झाला नमस्कार अन् रामराम

त-हाडी:-भाऊ दादांची आता मतदारराज्यांच्या घरी जावुन भेटीगाठी आणी विचारपुस सुरु झाली त्यामुळे निवडणुका आल्यात वाटते? असा मिश्कील टोला मतदार लगावतांना दिसत आहेत.आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह दुसऱ्या फळीतील नेत्यांची राजकारणात प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने गावोगावी तगडी फाइट रंगणार असून,
वातावरण आतापासूनच टाइट झाल्याचे दिसून येत आहे. सत्तेचे गणित सोडविताना उमेदवारीचा प्रश्न जटिल होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
निवडणुकीची रणधुमाळी अद्यापही दूर असतानाही इच्छुकांनी
आतापासून प्रचाराचा धडाका लावला आहे. कडक इस्त्री केलेले कपडे घालून नेते मतदारांना नमस्कार, रामराम ठोकून मिरवू लागले आहेत. मी मिरवणार अन् सगळ्यांची जिरवणार’ जणू काही असा विश्वास त्यांच्या वागण्या-बोलण्यात दिसून येत आहे. एकूणच शिरपूर शहरासह गावागावांत राजकीय वातावरण तापत चालले आहे.मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीचा उत्साह शिरपूर शहरासह खेड्यापाड्यात दिसून येऊ लागला आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंव्हाही जाहीर होऊ शकतो. पाच वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र नांदणाऱ्या मित्र, आप्तेष्ट आणि भावाबंधातच नव्हे, तर घराघरात पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्ताने आपुलकीपेक्षा अधिक कटुतेची भावना निर्माण होऊ लागल्याचे चित्र गावगाड्यात दिसून येऊ लागले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटलं की, गावात कुठं फाईट तर कुठं वातावरण टाईट अशी स्थिती निर्माण होते. नेत्यांसाठी ग्रामीण भागातील निवडणूक ही सर्वांत प्रतिष्ठेची समजली जाते. आता तर राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुका चुरशीच्या होणार हे निश्चित झाले आहे.शिरपुर तालुक्याच्या राजकारणात दिग्गज मानल्या जाणाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून आतापासून मतदारांच्या भेटीला सुरुवात केली आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवित आम्हीच खरे जनसेवक असल्याचे दाखवून देत आहेत. निवडणुका कधीही जाहीर होऊ द्या, उमेदवारी मिळो अथवा न मिळो शक्तिप्रदर्शन करण्यासोबतच आता इच्छुकांनी मतदारांच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. माणसांचे चारित्र्य, आर्थिक परिस्थिती, समाजात पत आपल्या
अडीअडचणी कोण कामाला येतात, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असुन कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाचे तिकीट कट होणार, अटीतटीची लढत कधी होणार याविषयीच्या चर्चा रंगत आहे.

Views: 75
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील साहेब यांच्यातर्फे चाळीसगाव शिवसेनेला नवीन रुग्णवाहिका भेट..प्रविण अहिरे

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील साहेब यांच्यातर्फे चाळीसगाव शिवसेनेला नवीन रुग्णवाहिका भेट..प्रविण अहिरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)