जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील साहेब यांच्यातर्फे चाळीसगाव शिवसेनेला नवीन रुग्णवाहिका भेट..प्रविण अहिरे
वाघडू ता चाळीसगाव जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या 20% राजकारण व 80%समाजकारण या वृत्ती प्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील लोकांना आरोग्य सेवा लवकरात लवकर उपलब्ध व्हावी या समर्पित भावनेने काल पाचोरा तालुक्याचे लाडके आमदार मा. किशोरआप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले
यावेळी मा. ना.गुलाबरावजी पाटील साहेब, मा.आमदार किशोर पाटील, मा. आमदार चंद्रकांत पाटील, मा. आमदार शिरीष चौधरी, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील, सागर चौधरी, भूरा आप्पा पाटील, शुभम राठोड, आकाश जाधव, संजय पाटील, संजय पाटील, समाधान पाटील, अनिकेत पाटील, निंबा पाटील, रोहित पाटील आधी चाळीसगाव येथील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते…


