“सत्याचा मोर्चा” त सोन्याची चेन चोरी
ठाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री अविनाश जाधव यांचे आवाहन !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
ठाणे: २ दिवसांपूर्वी झालेल्या “सत्याचा मोर्चा” मध्ये ठाण्याचा शाखा अध्यक्ष रूपेश साबळे याची सुमारे ३ तोळ्यांची चेन चोरी झाली. ही चेन रूपेश यानी स्वतः मेहनतीने बनवलेली आहे आणि त्यांच्यासाठी मोठी भावनिक व आर्थिक हानी झाली आहे.
सदर फोटोतील व्यक्तीबद्दल माहिती असली, पाहिलेलं असल्यास किंवा त्या व्यक्तीचा ठावठिकाणा माहीत असल्यास कृपया ताबडतोब संपर्क करा:
रूपेश साबळे — 72088 88602
विनायक नलावडे — 97698 75369


