• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दादासाहेब फाळके बेस्ट प्रेस रिपोर्टर पुरस्काराने पत्रकार सदाशिव पुकळे सन्मानित.

माणगंगा by माणगंगा
November 5, 2025
in Uncategorized
0
दादासाहेब फाळके बेस्ट प्रेस रिपोर्टर पुरस्काराने पत्रकार सदाशिव पुकळे सन्मानित.

दादासाहेब फाळके बेस्ट प्रेस रिपोर्टर पुरस्काराने पत्रकार सदाशिव पुकळे सन्मानित.

गोरे, पडळकर ,मोटे यांच्या हस्ते सन्मान

दैनिक ‘केसरी’चे आटपाडी तालुका प्रतिनिधी सदाशिव पुकळे यांना ‘दादासाहेब फाळके बेस्ट प्रेस रिपोर्टर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. पुकळे यांनी विविध विषयांवर वृत्तसंकलन केले आहे. या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांनी सन २०१४ पासून सुरुवात पत्रकारितेमध्ये केली. ग्रामीण भागातील अडीअडचणी, शेतकऱ्यांच्याव्यथा अशा विविध विषया वर त्यांनी उल्लेखनीय वृत्तसंकलन केले आहे.

तसेच यापूर्वी अनेक वेगवेगळ्या संस्थांनी त्यांना पुरस्कार दिले आहेत. या कामाची दखल घेऊन दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्डच्या वतीने बेस्ट प्रेस रिपोर्टर हा पुरस्कार देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला.पुरस्कार मिळाल्यानंतर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, जयवंत सरगर, चंद्रकांत पावणे, संदीप पावणे, मोहन खरजे, नाना मोटे, विवेक पावणे, अण्णा मोटे, सुखदेव पाटील, सुखदेव खताळ तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे व साध्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा विद्याताई मोटे यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हनुमंत मोटे, बाळासो मोटे, लोकनियुक्त सरपंच सूरज पाटील, गणेश पाटील व मान्यवर उपस्थित होते.

Views: 71
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
कॅन्सर उपचारासाठी मुंबईत येणारया रुग्ण व कुटुंबियांना सोयिबाबत अमित घायाळ यांचे मनोगत !!

कॅन्सर उपचारासाठी मुंबईत येणारया रुग्ण व कुटुंबियांना सोयिबाबत अमित घायाळ यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)