• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अॅड. चैतन्य भंडारी व माजी आमदार शरद पाटील यांनी थोपवला ऑनलाईन विमा फसवणुकीचा प्रयत्न

माणगंगा by माणगंगा
November 7, 2025
in Uncategorized
0
अॅड. चैतन्य भंडारी व माजी आमदार शरद पाटील यांनी थोपवला ऑनलाईन विमा फसवणुकीचा प्रयत्न

अॅड. चैतन्य भंडारी व माजी आमदार शरद पाटील यांनी थोपवला ऑनलाईन विमा फसवणुकीचा प्रयत्न

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

धुळे – धुळे ग्रामीणचे माजी आमदार श्री. शरद पाटील यांच्यासोबत अलीकडे सायबर फसवणुकीचा एक गंभीर प्रयत्न करण्यात आला. एका अनोळखी व्यक्तीने फोन करुन स्वतःला “न्यू अॅश्युरन्स इन्शुरन्स कंपनीचा” प्रतिनिधी असल्याचे भासवले आणि शरद पाटील यांच्या नावाने २०१४ साली विमा पॉलिसी घेतली असल्याचा खोटा दावा केला. पुढे त्या व्यक्तीने केवायसी अपडेट आणि पॉलिसी रक्कम मिळवण्यासाठी प्रिमियन भरावा लागेल असा दबाव आणण्याचा प्रयत्न केला.परंतु शरद पाटील यांनी तो फोन संशयास्पद असल्याचे ओळखले आणि तात्काळ सायबर कायदा तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांच्याशी संपर्क साधला असता अॅड. भंडारी यांनी तत्पर कारवाई करण्याचे ठरवले.तसेच शरद पाटील यांच्या विनंतीनुसार अॅड. भंडारी यांनी त्या संशयास्पद मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधून संवाद साधला आणि तपास केला तेव्हा त्या संशयास्पद मोबाईल क्रमांकावरील व्यक्तीने २०१४ ची बनावट विमा पॉलिसी असल्याचा खोटा दावा केला, केवायसी अपडेट करा अशी सक्ती केली तसेच प्रिमियम भरल्याशिवाय क्लेम मिळणार नाही अशी धमकी देवून शरद पाटील यांची बँक खात्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.सदरील तपासादरम्यान अॅड. भंडारी यांच्या असे निदर्शनास आले की, ही एक संघटीत आणि मोठया प्रमाणावर चालणारी राष्ट्रीय इन्शुरन्स फ्रॉड स्कॅम आहे. ज्यात बनावट पॉलिसी दाखवून संबंधित अज्ञात टोळीकडून गोरगरीब जनतेची आर्थिक फसवणुक करण्याचा प्रयत्न केला जातो.

अॅड. भंडारी यांनी फसवणुक करणा-यास ठोस प्रश्न विचारल्यावर तो गोंधळला आणि फोन कट केला. त्यामुळे माजी आमदार शरद पाटील यांच्यासोबत होणारा मोठा आर्थिक घोटाळा वेळेवर टळला व सत्य वेळेतच उघड झाले.तरी सदर बाबीनंतर अॅड. भंडारी यांनी नागरीकांना असे आवाहन केले आहे की, जर कोणालाही असे जुन्या इन्शुरन्स पॉलिसी संबंधित केवायसी अपडेट करण्यासाठी फोन कॉल येत असतील तर त्याची सर्वप्रथम पुर्णपणे पडताळणी करावी व त्यानंतरच सदर बाबीवर विश्वास ठेवावे. जर आपल्यासोबत असे फॉड झाले असतील तर १९३० व १९४५ या टोल फ्री कमांकावर संपर्क साधून तात्काळ तक्रार नोंद करावी कारण सतर्कता आणि पडताळणीमुळे लाखोंची फसवणुक टळू शकते.

Views: 232
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
घ्या समजून राजेहो,डॉ संपदा मुंढे प्रकरणातून घ्यायचा धडा,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती ३८अभिनंदन थोरात, ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)