• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

त-हाडी गटामध्ये लाभतोय जनतेच्या सेवेसाठी नवा चेहराजयश्री सुनिल धनगर यांच्या नावाची सोशल मीडियावर धूम

माणगंगा by माणगंगा
November 8, 2025
in Uncategorized
0
त-हाडी गटामध्ये लाभतोय जनतेच्या सेवेसाठी नवा चेहराजयश्री सुनिल धनगर यांच्या नावाची सोशल मीडियावर धूम

त-हाडी गटामध्ये लाभतोय जनतेच्या सेवेसाठी नवा चेहरा
जयश्री सुनिल धनगर यांच्या नावाची सोशल मीडियावर धूम

..
त-हाडी


शिरपूर विधानसभा मतदारसंघातील त-हाडी या जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीचे धुमशान आता जोर धरू लागले आहे. या गटामध्ये जयश्री सुनिल धनगर यांच्या नावाने एक नवा चेहरा जनतेच्या सेवेसाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहे. किंबहुना या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यासाठी सुनिल पाकळे (भाऊ ) यांच्याकडून जोरदार तयारी दर्शवली जात आहे. या नव्या चेहऱ्याला जनतेतूनही मोठी पसंती दाखवली जात असल्याने सद्यस्थितीमध्ये जयश्री सुनिल धनगर यांच्या नावाची सोशल मीडियावरती धूम पाहायला मिळत आहे.


३१ जानेवारी २०२६पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण करा असा उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने या निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठे हालचाली चालवल्या आहेत. तर इकडे राज्य निवडणूक आयोगाच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून असलेली राजकीय मंडळी ही आता वेगाने कामाला लागलेली दिसून येत आहे.

याप्रमाणेच शिरपुर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ही निवडणूक लढवण्यासाठी आपली कंबर कसली असल्याचे पाहायला मिळत आहे. शिरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये नेहमीच चर्चेत राहिलेला जिल्हा परिषद गट म्हणजे त-हाडी हा गट इच्छुक उमेदवारांना नेहमीप्रमाणेच सोईस्कर वाटू लागल्याने या ठिकाणी इच्छुकांची गर्दी दाटून आल्याचे पाहायला मिळत आहे.

याच गटामधून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी जयश्री धनगर यांचा नवा चेहरा समोर येत आहे. जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी सुनिल पाकळे हे कार्यकर्त्यामध्ये ही मोठा उत्साह निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या गटामध्ये समाधानकारक विकास कामे न झाल्याने या नव्या चेहऱ्याला तरुणांमध्ये मोठी पसंती दिली. नेटकरी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जयश्री सुनिल धनगर यांच्या निवडणुकीचा जणू विडाच उचलला आहे. त-हाडी या गटामध्ये अनेक इच्छुक उमेदवार सोशल मीडिया वरती सक्रिय झाले असले तरी जयश्री धनगर प्रचारामध्ये वेगळीच धूम पाहायला मिळत आहे.
……………..
वाढदिवस नव्हे,निवडणुकीची रंगीत तालीम
सुनिल पाकळे यांचा वाढदिवसानिमित्त होता. यानिमित्ताने त्यांच्या घरच्या आवारामध्ये हा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला त-हाडी गटातील गावागावातून कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. प्रत्येकाने हार शाल श्रीफळ देऊन सुनिल पाकळे यांचा सन्मान करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा रुपी पाठबळ दिले. यावेळी सुनिल पाकळे यांच्यावतीने आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना डाळ बट्टीची मेजवानी दिली. याचा सर्वांनी मोठ्या आनंदाने आस्वाद घेतला. यानिमित्ताने सुनिल पाकळे यांचा वाढदिवस नव्हे, निवडणुकीची रंगीत तालीमच पाहायला मिळाली आहे.

Views: 117
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बोराडीत आठवडे बाजारात मुलींची छेडछाडीचा जाब विचारला म्हणून ग्राम सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण !आठवडे बाजारात दहशत वाजवणाऱ्या टवाळखुरांची दिंड काढा नागरिकांची मागणी…

बोराडीत आठवडे बाजारात मुलींची छेडछाडीचा जाब विचारला म्हणून ग्राम सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण !आठवडे बाजारात दहशत वाजवणाऱ्या टवाळखुरांची दिंड काढा नागरिकांची मागणी…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)