• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

चाळीसगाव नगरपालिका संदर्भात शिवसेनेची जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न संपन्न..

माणगंगा by माणगंगा
November 9, 2025
in Uncategorized
0
चाळीसगाव नगरपालिका संदर्भात शिवसेनेची जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न संपन्न..

चाळीसगाव नगरपालिका संदर्भात शिवसेनेची जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न संपन्न..

प्रविण अहिरे


चाळीसगाव नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात हॉटेल ब्रिज कॉर्नर येथे शिवसेनेची बैठक पार पडली या बैठकीत जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी बोलताना सांगितले की मा. नामदार गुलाबराव पाटील साहेब, आमदार किशोर पाटील, शिवसेना नेते उमेश गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव नगरपालिका निवडणूक लढवली जाणार आहे .

तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापल्या वार्डात ताकतीने उत्साहात प्रचारात सहभागी व्हावे प्रत्येकाने होम टू होम जाऊन शिवसेनेचा धनुष्यबाण लोकांपर्यंत पोहोचवावा व माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्या जेणेकरून आपल्याला ती मदत होईल वार्डातल्या सर्व लाडक्या बहिणींना भेटून आशीर्वाद घ्यावेत प्रचारात अग्रस्थानी राहावे. अशा सूचना देखील दिल्या, येणाऱ्या दोन-तीन दिवसात युती संदर्भात अंतिम निर्णय जिल्ह्याचे नेते मा. नामदार गुलाबरावजी पाटील साहेब घेतील तो आपणा सर्वांना मान्य असेल .

 तोपर्यंत सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या व बाजूच्या वार्डात सर्व मतदार बंधूंना भेटून आशीर्वाद घ्यावेत जेणेकरून आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील यासाठी काम करावे अशा सूचना दिल्या त्यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील, शहरप्रमुख सागर चौधरी, युवासेना शहरप्रमुख शुभम राठोड, शेखर गवळी संजय पाटील प्रतिभा पवार मनीषा महाजन अनिता शिंदे सुवर्णा राजपूत कल्पना शेजवळ आशा पाटील सागर पाटील दिलीप पाटील विजय पाटील आबा पाटील विशाल धनगर विनोद जाधव जय राजपूत दिनेश कासार इकबाल पठाण शकील मुल्ला आकाश पाटील सोपान गुंजाळ हर्षल पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते...
Views: 28
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ईगल फौंडेशन चा गुणगौरव सोहोळा उत्साहात संपन्न

ईगल फौंडेशन चा गुणगौरव सोहोळा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)