• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

ईगल फौंडेशन चा गुणगौरव सोहोळा उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
November 10, 2025
in Uncategorized
0
ईगल फौंडेशन चा गुणगौरव सोहोळा उत्साहात संपन्न

ईगल फौंडेशन चा गुणगौरव सोहोळा उत्साहात संपन्न


ईगल फौंडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त आष्टा येथील डॉ. अण्णासाहेब डांगे शिक्षण संकुलात अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी पद्मश्री दादा इदाते, माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे, डॉ.डी.वाय. पाटील शिक्षण समुहाचे विश्वस्त सुर्यकांत तोडकर, ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे,सौ. संगिता शिंदे,दै. रोखठोक चे संपादक सुरेश माडकर, कार्यकारी संपादक सुरेश राठोड, शिरीष कुलकर्णी, डॉ.शंकर अंदानी, काकासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. अंदानी यांचे ब्लॉक चेन टेक्कनॉलॉजी.. एक शोध या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


यावेळी ईगल फौंडेशन च्या सकारात्मक, विधायक व सातत्यपुर्ण वाटचालीबद्दल सर्वच मान्यवरानी कौतुक केले. यावेळी पद्मश्री दादा इदाते, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, दै. रोखठोक चे कार्यकारी संपादक सुरेश राठोड, सुर्यकांत तोडकर यांनी मार्गदर्शन केले. सर्व उपस्थितांचे स्वागत फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केले. आभार प्रा. महेश मोटे यांनी मानले.तर अत्यंत प्रभावी सुत्रसंचालन पोपट काटकर यांनी केले. यावेळी पुढील मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

श्री संजय कुंडलीक जाधव, गोपाल जगदेव भावसार, अस्लमभाई सय्यद, ॲड.प्रमोद लक्ष्मीबाई अंकुश भोकरे, डॉ.राजेंद्र नामदेव कवठेकर, श्री तुकाराम बाबू बंडगर व सौ. स्वाती तुकाराम बंडगर, पत्रकार श्री युवराज आनंदराव निकम, पत्रकार श्री चंद्रकांत गुरव,श्री प्रताप शिरतोडे,श्री अशोक जनार्दन पाटील, श्री महेंद्र सिताराम निकम, प्रा. डॉ. दिलीप गाडे, श्री अशोक गोरड,श्री हिराकांत फुलचंद गाडेकर, प्रा. दिलीप हिरा बरकडे, श्री केदार चंद्रकांत भस्मे, प्रा. विशाखा जयश्री प्रभाकर साटम,सौ. राधिका गोपाल भावसार, प्राचार्या श्रीमती यशोदा नाईक, सुरेय्यापरवीन सैय्यद जिलानीपाशा जाहागिरदार, श्रीमती शैला गंगाधर बैसाणे, सौ.अर्चना सचिन डाके, सौ. लिना बाळासाहेब पांडे, सौ. प्रतिभा पांडूरंग थोरात, प्रा. सौ. रेखा रमेश कटके सौ. गायत्री चंद्रकांत मोहाडीकर, सौ. सुनिता प्रकाश गढळे, प्रा. लहूकुमार दिनकर थोरात, प्रा. सोमनाथ लांडगे, श्री रावसाहेब अर्जुन मुरगी, श्री प्रदीप महादेव खोत, प्रा. राम घुले, श्री सुदाम दगडू धाडगे, श्री संभाजी हिंदूराव माळी, प्रा. संजय नकटू लेनगुरे, श्री आनंदराव शंकर कचरे,श्री रामचंद्र पुकळे,श्री संजय कात्रट, श्री राजकुमार कांबळे, श्री शाहीर श्रीपती नांगरे, ॲड. श्री दामोदर माणिकराव कोंडे,डॉ. गौरव लालासाहेब पाटील, श्री निवृत्ती छानबा जाधव,श्री अमृत संभाजी गोळे, नितीन काशिनाथ ओहाळ, श्री मोहन बागमार, श्री पोपट माणिकराव काटकर यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, मानाचा फेटा बांधून गौरविण्यात आले.
या सोहोळ्यासाठी फाऊंडेशन चे पदाधिकारी बाबासाहेब राशिनकर, अभिजित पाटील, अशोक शिंदे, संजय गायकवाड, दिनेश कांबळे, दिपक पोतदार, प्रा. दिलीप जाधव, प्रकाश वंजोळे, प्रा. विजय जगताप, संजय थोरात, सतिश भोसले, डॉ.. शिवप्रसाद कनाडे आदींनी परिश्रम घेतले.

Views: 40
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला ईस्टर्न युरोप अवार्ड; विदेशात पुन्हा एकदा मानाचा तुराअल्ताफ शेख यांच्या उत्कृष्ट लेखणीसह दिग्दर्शनाचा युरोपात डंका

कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला ईस्टर्न युरोप अवार्ड; विदेशात पुन्हा एकदा मानाचा तुराअल्ताफ शेख यांच्या उत्कृष्ट लेखणीसह दिग्दर्शनाचा युरोपात डंका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)