• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

विखरण व कळमसरे येथे सीसीआयमार्फत कापूस खरेदीविखरण येथे कुरेशी कॉटन जिनिंगचे उद्घाटन

माणगंगा by माणगंगा
November 13, 2025
in Uncategorized
0
विखरण व कळमसरे येथे सीसीआयमार्फत कापूस खरेदीविखरण येथे कुरेशी कॉटन जिनिंगचे उद्घाटन

विखरण व कळमसरे येथे सीसीआयमार्फत कापूस खरेदीविखरण येथे कुरेशी कॉटन जिनिंगचे उद्घाटन

त-हाडी : शिरपूर तालुक्यातील विखरण व कळमसरे येथील दोन जिनिंगवर केंद्र सरकारच्या सीसीआयमार्फत कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती शिरपूर बाजार समितीचे सभापती कांतीलाल पाटील यांनी दिली.तालुक्यात शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कपाशीचे उत्पादन घेतात.

यंदा अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. अशात शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत होता. आतापर्यंत जवळपास ५० टक्के कापूस खासगी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी विकला आहे.या पार्श्वभूमीवर सभापती कांतीलाल पाटील म्हणाले,५०% शेतकऱ्यांनी आतापर्यंत खासगी विकला आहे. व्यापाऱ्यांना कापूस’शासनाच्या हमीभाव योजनेत पारदर्शकता असून ही योजना शेतकरी हिताची आहे.

शेतकऱ्यांनी कपास किसान अॅपवर नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे सातबारा, पीक पेरा, आधार व लाइव्ह फोटो योग्य प्रकारे अपलोड करावेत. त्रुटी आढळल्यास त्या सुधारून नोंदणी पूर्ण केल्यासच मंजुरी मिळते. कपास किसान अॅपवर आतापर्यंत १ हजार २५० अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ३७५ शेतकऱ्यांना सीसीआयकडून मंजुरी मिळाली आहे.

संबधित समितीकडून उर्वरित अर्ज दुरुस्तीच्या प्रक्रियेत आहेत. तालुक्यात कुरेशी कॉटन जीन्स विखरण व शुभम जिनिंग कळमसरे येथील दोन जिनिंगवर येथे केंद्रावर सीसीआयकडून लवकरच कापूस खरेदी करण्यात येणार असल्याचे कांतीलाल पाटील म्हणाले.

Views: 32
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
वरूळ परिसरात बिबट्याचा हैदोस; एका दिवसात ४ पाळीव प्राणी फस्तसापळे लावूनही वनविभागाचे अपयश; शेतकरी-मजुरांत भीतीचे वातावरण

वरूळ परिसरात बिबट्याचा हैदोस; एका दिवसात ४ पाळीव प्राणी फस्तसापळे लावूनही वनविभागाचे अपयश; शेतकरी-मजुरांत भीतीचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)