• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

वरूळ परिसरात बिबट्याचा हैदोस; एका दिवसात ४ पाळीव प्राणी फस्तसापळे लावूनही वनविभागाचे अपयश; शेतकरी-मजुरांत भीतीचे वातावरण

माणगंगा by माणगंगा
November 17, 2025
in Uncategorized
0
वरूळ परिसरात बिबट्याचा हैदोस; एका दिवसात ४ पाळीव प्राणी फस्तसापळे लावूनही वनविभागाचे अपयश; शेतकरी-मजुरांत भीतीचे वातावरण

वरूळ परिसरात बिबट्याचा हैदोस; एका दिवसात ४ पाळीव प्राणी फस्त
सापळे लावूनही वनविभागाचे अपयश; शेतकरी-मजुरांत भीतीचे वातावरण

त-हाडी/- तालुक्यातील वरूळ परिसरात 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी उघडकीस आलेल्या घटनांनी गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने तब्बल चार पाळीव प्राणी फस्त केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून परिसरात सापळे लावूनही वनविभागाला बिबट्याला पकडण्यात अपयश येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


वरूळ शिवारातील शेतकरी दशरथ उखा पटेल यांच्या शेतात घमा रामा ठेलारी यांचा मेंढ्यांचा वाडा, तर जवखेडा शिवारात भटाने येथील ज्ञानेश्वर राजधर पाटील यांच्या शेतात यंदा पासू कोळपे यांचा वाडा चरण्यासाठी ठेवण्यात आला आहे दरम्यान, 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने दोन्ही ठिकाणी हल्ला चढवला. घमा ठेलारी यांच्या वाड्यातील एक मेंढी आणि दोन कोकरू तर यंदा कोळपे यांच्या वाड्यातील एक मेंढी यांचा बिबट्याने फडशा पाडला.घटनेची माहिती मिळताच वनपाल काशिनाथ सूर्यवंशी, वनरक्षक ए.टी. कोसदे आणि जी.डी. ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मागील 15 दिवसांत बोराडी वनक्षेत्रात 10 तर एक महिन्यात 14 पाळीव प्राणी बिबट्याने फस्त केल्याची माहिती वनपाल सूर्यवंशी यांनी दिली

. यापैकी सहा लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. वनविभागाने गेल्या महिन्यात परिसरात सापळे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले तरी बिबट्या सापळ्यात न अडकता केवळ कॅमेऱ्यातच कैद होत असल्याची माहितीही सूर्यवंशी यांनी दिली.
वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरातील शेतकरी,मेंढपाळ आणि शेतमजुरांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी वनविभागाकडे लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Views: 22
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
“जेंव्हा इंदिरा गांधींनी कर्मचाऱ्यांचे नाव घेऊन ख्यालीखुशाली विचारली”उमेश काशीकर यांचे मनोगत !!

"जेंव्हा इंदिरा गांधींनी कर्मचाऱ्यांचे नाव घेऊन ख्यालीखुशाली विचारली"उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)